नांदेडराजकीय

Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड| महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचा स्वागत करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

481089930 1044350167718406 6996753790980571885 n Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर त्यांनी स्वागत स्वीकारतानाच या ठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाला भेट दिली त्यांचे निवेदन स्वीकारले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!