लोहा| “सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी…

नांदेड| राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने अत्याधुनिक ब्लॉकचेन व कृत्रिम…

नांदेड| पारंपरिक कारागिरीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून होत असून, कारागिरांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन…

कंधार | कंधार तालुक्यात अवैध जुगारावर मोठी कारवाई करत कंधार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २ लाख ७५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “जय जिजाऊ, जय शिवराय” या गर्जनेसह हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या…

माहूर, राज ठाकूर | तालुक्यातील मौजे लखमापूर येथे स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक केसरी यांच्या स्मरणार्थ सलग पाचव्या वर्षी भव्य शंकरपट बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले…

हदगाव, शेख चांदपाशा| गेल्या दहा वर्षांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी हदगाव नगरपरिषदेला प्राप्त होऊनही शहराच्या आर्थिक स्थितीची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे…

हिमायतनगर,अनिल मादसवार | महावितरण विभागाच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी मंगळवारी दुपारपासून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन…

कंधार | कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत कंधार पोलिसांनी आरोपीस अटक करून तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

लोहा | लोहा शहरात अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी…