Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Candidates’ social media accounts will be checked : सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार -NNL
नांदेड सोशल वर्क October 29, 2024

Candidates’ social media accounts will be checked : सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 29, 20242
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला गती आली असून आता उद्या 30 ऑक्टोबर रोजी छाननी व 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेतले जाणार आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करतांना त्यांचे कोणते समाज माध्यम आहेत हे देखील नमूद करावे लागते. या सर्व समाज माध्यमांची दररोज तपासणी एमसीएमसीच्या समाज माध्यम शाखेकडून होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची जबाबदारी वाढणार आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्च, प्रसिद्धी, प्रचार, सभा, रॅली, प्रचाराचा कालावधी, वृत्तपत्रात द्यावयाच्या जाहिराती, समाज माध्यमांवरील जाहिराती तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत कडक नियम केले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे अन्य बाबींप्रमाणेच आपले सोशल मिडिया हॅन्डल ज्यामध्ये फेसबूक, टिव्टर, इन्स्ट्राग्राम, युट्यूब, व्हॉटसॲप या सर्व खात्यांना हाताळतांना अतिशय जबाबदार लोकांची नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात उमेदवार विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील प्रशासनाचे आवाहन महत्त्वपूर्ण ठरले आहे. कोणतीही सार्वत्रिक पोस्ट टाकायची असल्यास व्हिडिओ ऑनलाइन पाठवायचा असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी समितीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. उमेदवाराने नेमलेल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत ही परवानगी घेता येईल. त्यामुळे परवानगी घेऊन पोस्ट करा. व्यक्तीगत पोस्ट करतांना परवानगीची गरज नाही. मात्र आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांसाठी सूचना
याशिवाय या काळामध्ये सामान्य नागरिकांनी देखील अतिशय सजगतेने समाज माध्यमांचा वापर करावा. गेल्या निवडणुकीत जवळपास 26 गुन्हे दाखल झालेले आहेत. समाज माध्यमांवरील पोस्ट हेच प्रथम दर्शनी पुरावे असल्यामुळे यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे निवडणुकासंदर्भात व्यक्त होतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Beware! Candidates' social media accounts will be checked
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLaxity of Forest Range Officers : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे “जंगल में मंगल” – NNL
Next Article Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shital More : शितल मोरे नांदेड कृषी विद्यापीठ साठी विशेष यादीत निवड -NNL

August 17, 2024

हिमायतनगर येथे सीईओंच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण -NNL

July 5, 2024

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

September 13, 2024

Average 10 mm in the district – जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस – NNL

July 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Knife a thrilling robbery : चाकूचा धाक, कारमधून थरारक चोरी! ग्रामस्थांत दहशत

Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

Section 144 : मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?