Homeनांदेडfood security : सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ ; अपंग आदिवासी...

food security : सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ ; अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना मार्गदर्शन

श्रीक्षेत्र माहूर l छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत शासनाकडून सेवा पंधरवाडा साजरा केला जात असल्याने या सेवा पंधरवाड्या अंतर्गत नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देण्याच्या निमित्ताने तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दि 15 रोजी कार्यक्रम घेऊन देण्यात आला

यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत पुरवठा निरीक्षक गजेन्द्र मिरजगावे पुरवठा लिपिक संतोष पहुरकर रास्त भाव संघटनेचे तालुका अध्यक्ष नागोराव सुर्वे उपाध्यक्ष अशोक राठोड उत्तम राठोड यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित अपंग आदिवासी विधवा निराधार लाभार्थ्यांना अंत्योदय पीएचएच योजनेचा लाभ देण्यात आला.

IMG 20251015 WA0002 food security : सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ ; अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना मार्गदर्शन

यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार यांनी सांगितले की आमच्या अपंग विधवा आदिवासी लाभार्थ्यांना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांनी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत माहूरच्या तहसील कार्यालयात अर्ज करावा त्यांना तात्काळ लाभ देण्यात येईल असे सांगितले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments