Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Mahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार
करियर नांदेड September 26, 2025

Mahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार

NNL TeamBy NNL TeamSeptember 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर श्रीरामभूमी अयोध्या कारसेवक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांचा सत्कार जीयर स्वामी संस्थान, श्री बालाजी भगवान मंदिर, गाडीपुरा नांदेड येथे दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त झाला.

अयोध्या कारसेवा आंदोलनाचे प्रमुख, उत्तर प्रदेशचे महामंडलेश्वर तसेच लोकसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. स्वामी साक्षीजी महाराज यांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व अद्भुत रणनीतिकार शिवप्रकाशजी यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास १०८ श्री डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री स्वामी आनंदवन महाराज (दत्त संस्थान कोलबीकर), हभप महत महानुभाव पथ कपाटे महाराज, हभप चंद्रकांत महाराज लाटकर, श्री १०८ सिद्ध दयाल शिवाचार्य महाराज (बेटमोगरा), वारकरी संप्रदाय नांदेड जिल्हा अध्यक्ष हभप प्राचार्य सू. ग. चव्हाण, सत. हरिगिरी महाराज (वालगिरी मठ), विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री लक्ष्मणाचार्य व मनोज केशवाचार्य तिवारी यांच्यासह अनेक संत-महंत व मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी शेकडो कारसेवकांचा देखील यथोचित गौरव करण्यात आला. अयोध्या कारसेवकांचा हा सत्कार संपूर्ण हिंदू समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Ayodhya Kar Sevak Mahesh Patil felicitated
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHealth camp ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आरोग्य शिबिर संपन्न
Next Article Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले -NNL

June 29, 2024

CIDCO ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना‌ दिवाळी फराळाचे वाटप – NNL

October 31, 2024

Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL

September 16, 2024

Organizing Lok Adalat for the first time in 33 years of ‘MAT’ : ‘मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन सेवा विषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली -NNL

December 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Former MLA Shankar Anna Dhondge : गाव तिथे महाराष्ट्र राज्य समितीची शाखा स्थापन करणार – मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे

Himayatnagar City uncleanliness : शहरातील दुर्गंधी, अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि प्रशासनाचे दुर्लक्ष — निवडणुकीत नागरिकांचा रोष उफाळला

पेटीएमची गणेश चतुर्थीसाठी ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर विशेष सवलती -NNL

Don’t be afraid of monkeypox : मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी -NNL

wrestling championship in the Shri Parmeshwar Yatra : वाशीमच्या विजय शिंदेने हिमायतनगरातील श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?