Friday, June 26

Tag: Ayodhya Kar Sevak Mahesh Patil felicitated

Mahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार

Mahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार

करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर श्रीरामभूमी अयोध्या कारसेवक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांचा सत्कार जीयर स्वामी संस्थान, श्री बालाजी भगवान मंदिर, गाडीपुरा नांदेड येथे दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त झाला. अयोध्या कारसेवा आंदोलनाचे प्रमुख, उत्तर प्रदेशचे महामंडलेश्वर तसेच लोकसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. स्वामी साक्षीजी महाराज यांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व अद्भुत रणनीतिकार शिवप्रकाशजी यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास १०८ श्री डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री स्वामी आनंदवन महाराज (दत्त संस्थान कोलबीकर), हभप महत महानुभाव पथ कपाटे महाराज, हभप चंद्रकांत महाराज लाटकर, श्री १०८ सिद्ध दयाल शिवाचार्य महाराज (बेटमोगरा), वारकरी संप्रदाय नांदेड जिल्हा अध्यक्ष हभप प्राचार्य सू. ग. चव्हाण, स...
error: Content is protected !!