Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

नांदेड, लातूर, व्हिडीओ, हिंगोली
मुंबई| महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी दि.०४ रोजी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे... मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मत विजयी उमेदवार १. नंदुरबार ..... ॲड. गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,४५,९९८ ॲड. गोवाल कागडा पा...

ऊस उत्पादकांनी कमी खर्चात एकरी जास्त ऊसाचे उत्पन्न घ्यावे – रमेश हापसे -NNL

Uncategorized
अर्धापूर, निळकंठ मदने| ऊस उत्पादकांनी नियोजनबध्द पाच जातीच्या वाणापैकी एका वाणाची निवड करुन कोरड्या सरीत ऊसाची लागवड करावी,जे घटक लागतात तेच खत त्याच प्रमाणात वेळेत द्यावी, हिरवा ऊसाला उतम सरासरीचा ऊस होतो, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची ऊस उत्पादकांनी माहिती घेऊनच ऊसाची यशस्वी शेती करावी असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण कारखान्याच्या ऊस पीक परीसंवाद कार्यक्रमप्रसंगी केले. भाऊराव चव्हाण सह.साखर कारखान्यानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुरुवारी ऊस पीक परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख उपस्थिती चेअरमन गणपतराव तिडके,जेष्ठ शास्त्रज्ञ रमेश हापसे (नगर), प्रा.कैलास दाड,शेतकरी समीतीचे अध्यक्ष व्यंकटराव कल्याणकर,बी आर कदम, लक्ष्मणराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ऊस उत्पादकांना सविस्तर माहिती देत रमेश हापसे म्हणाले कि,ऊसाची लागवड करतांना उच्च प्रतीचे बेणे असणे अत्यंत आवश...

ऍड. नारायण येवले नॅशनल फेलोशिपने सन्मानीत -NNL

Uncategorized
नांदेड| येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. नारायणराव मा. येवले यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे नॅशनल फेलोशिपने नुकतेच समारंभपूर्वक सन्मानीत करण्यात आले. भारतीय दलित साहित्य अकादमीचे द्विदिवसीय ३८ वे राष्ट्रीय दलित साहित्य संमेलन ११ व १२ डिसेंबर रोजी पंचशील आश्रम दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भन्ते ज्योती बालकृष्ण, केरळा यांच्याकडून बुद्धवंदनेने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महासंमेलनामध्ये नेपाळ, भुतान, इंग्लंड, अमेरिका, मॉरिशिअस आदी विदेशातील दलितोत्थानामध्ये कार्यरत दलित साहित्यकार, पत्रकार, लेखक, समाजसेवी संस्थेने हिरीरीने भाग घेतला होता व दलित समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. याप्रसंगी दलितोत्थानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल ऍड. नारायणराव माधवराव येवले, लेबर कॉलनी नांदेड यांची निवड समिती प्रमुख ...

लाईन ब्लॉक मुळे दोन रेल्वे रद्द -NNL

Uncategorized
नांदेड| सिकंदराबाद विभागातील लाईन ब्लॉक मुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे --- रद्द करण्यात आलेल्या गाड्या : गाडी संख्या 07853 निझामाबाद ते नांदेड विशेष गाडी दिनांक 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर, 2022 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 07854 नांदेड ते निझामाबाद विशेष गाडी दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर, 2022 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. उशिरा धावणारी गाडी : या लाईन ब्लॉक मुळे गाडी संख्या 07197 काझीपेत ते दादर विशेष एक्स्प्रेस 130 मिनिटे उशिरा म्हणजेच दुपारी 13.40 वाजता सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती . नांदेड-अमृतसर विशेष गाडीत बदल – नांदेड येथून 27 आणि 28 डिसेंबर ला सुटेल या कार्यालयाने दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्रमांक 340 नुसार गाडी संख्या 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी हज...

हदगाव उपविभागातील ‘नायब तहसिलदार’ यांना जबरदस्त माराहण…NNL

Uncategorized
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदाराच्या भरारी पथकावर बुधवारच्या राञी वायफना शिवारात काहींनी हल्ला केल्याने महसुल कर्मचा-यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा हदगाव तालुका महसुल कर्मचारी संघटनाद्वरे निषेध करण्यात आलेल आहे. या बाबतीत समजलेली माहीती अशी की, दि.21 डिसेंबर 2022 राञी 7वाजेच्या दरम्यान उपविभागातील नायब तहसिलदार भगवान बाबाराव हंबर्ड हे अवैध उत्खनन व वाहतूक पथकात कर्तव्यवर असतांना तामसा सर्कल मधील वायफना शिवारात त्यांच्या पथकाच्या वाहनावर गजानन मारोती दुधाळे, शामसुंदर माने, साईनाथ हुडेकर व राहुल हुडेकर यांनी नायब तहसिलदार व पथकातील वाहन चालक याच्यावर हल्ला करुन पथकातील वाहनाचे नुकसान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. असे नायब तहसिलदार यांनी तामसा पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. यावरुन तामसा पोलिसांनी वरील व्यक्ती विरुद्ध गंभीर गुन्हे द...

जलतरण स्पर्धेत चंद्रकांत लामदाडे व गार्गी लामदाडे बाप-लेक ठरले सुवर्णपदकाचे मानकरी -NNL

Uncategorized
नांदेड| मास्टर्स गेम्स, औरंगाबादच्या वतीने 3. री राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 17 व 18 डिसेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा बेटसांगवी-1 येथील शिक्षक श्री. चंद्रकांत लामदाडे यांनी ब्रेस्ट 50 मीटर, ब्रेस्ट 100 मीटर व बटरफ्लाय 50 मीटर या तीनही प्रकारात गोल्ड मेडल मिळवून घवघवीत यश संपादन 'केले. राज्यस्तरीय होणाऱ्या अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी ते गोल्ड मेडल मिळवतात. त्यामुळे जलतरणातील ' 'गोल्ड मॅन म्हणून सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. स्वतः मधील कलागुण आपल्या मुलींमध्येही उतरवत आहेत. जलतरणात त्यांची मुलगी गार्गी चंद्रकांत लामदाडे ही तसूभरही कमी नाही. तिनेही सगरोळी येथे 17 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय 14 वर्षाखालील जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात *गोल्ड मेडल* व 50 मीटर ब्रेस्टमध्ये सिल्हर मेडल मिळविल्यामुळे सदस्तीय राज्यस्तरीय स...

आंतर विद्यापीठ बाद फेरीच्या अंतिम सामन्यात मुंबई, नागपूर, पुणे, ग्वालियर आणि जयपूर संघाचा प्रवेश -NNL

Uncategorized
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई, नागपूर, पुणे, ग्वालियर आणि जयपूर संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करून बाद फेरीच्या अंतिम स्पर्धेसाठी प्रवेश केला.  २२ डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने महाराजा गंगासिंग विद्यापीठावर २-० ने विजय मिळविला. आरटीएम नागपूर विद्यापीठ संघाने महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक संघाचा २-० ने प्रभाव केला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाने मुंबई विद्यापीठावर २-१ ने मात केली. एलएनसीई ग्वालियर संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघावर २-० ने सहज मात केली. राजस्थान विद्यापीठ जयपूर संघाने सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे संघावर २-० ने विजय मिळविला. बाद फेरीतील आज शेवटचे सामने असून रात्री उशिरा साखळी सामने होऊन २३डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार असल्याचे विद्यापीठाचे क्...

माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन -NNL

Uncategorized
श्रीक्षेत्र माळेगाव, मिलिंद व्यवहारे। जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने थाटण्यात आली आहे. यात्रेतील कृषी प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध दालने आहेत. ज्यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण वाणाचे विविध फळ, भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारांची, खते व विविध कृषोपयोगी उपकरणे-घटकांची दालने आहेत. याशिवाय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,  यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध जनावरे घेऊन पशुमालक दाखल झाले आहेत. उच्च प्रतीची जनावरे मिळण्याचे दक्षिण भारतातील मह...

इटावा, सिकंदराबाद, भुसावल आणि नाशिक संघाची विजयी सलामी -NNL

Uncategorized
नांदेड, रविंद्रसिंघ मोदी। गुरुवार, दि. 22 रोजी येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे सुरु झालेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी साखळी सामन्यात सैफई हॉस्टल इटावा, आर्टलेरी सेंटर सिकंदराबाद, भुसावल रेलवे बॉइज आणि आर्टलेरी सेंटर नाशिक संघांनी पहिले सामने जिंकत विजयी सलामी दिली आहे. तर डेक्कन हैदराबाद, नांदेड आणि पुणे संघांना मात्र पराजयास सामोरे जावे लागले. आज दुपारी स्पर्धेचे उदघाटन होऊन पहिला सामना सैफई हॉस्टल इटावा संघ आणि डेक्कन हैदराबाद संघा दरम्यान खेलविण्यात आला. बलाढ्य डेक्कन हैदराबाद संघाने खेळाच्या 37 मिनिटास मोहम्मद अफान खान यांच्या मैदानी गोलाने आघाडी घेतली. पण इटावा संघाने खेळाच्या 57 आणि 59 व्या मिनिटास लगोपाठ दोन गोल करून खेळात वर्चस्व निर्माण केले. विजय मिळवतांना फवाद खान आणि रजा खान यांनी आपल्या संघासाठी एक - एक...

महासभेचे दुसरे अधिवेशन १६ व १७ फेब्रुवारीला तिरुपती येथे भरविण्यात येणार…..ना. सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांची प्रमुख उपस्थिती -NNL

Uncategorized
उमरी। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे दुसरे अधिवेशन श्रीक्षेत्र तिरुपती येथे दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भरविण्यात येणार आहे.दिनांक १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री मदन येरावार, आमदार समीर कुन्नावार, राज्य सभेचे माजी खासदार टि.जी.व्यंकटेश, काशी अन्नसञमचे गुब्बा चंद्रशेखर, विलास बच्चू यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महासभेचे दुसरे अधिवेशन तिरुपती येथे भरविण्यात येणार आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तिरुपती येथे बांधण्यात येणाऱ्या नियोजित महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा "भक्त निवास" चा भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तिरुपती येथे भरविण्यात येणाऱ्या महासभेच्या दुसऱ्या अधिवेशना स...
error: Content is protected !!