Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
अखेर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेल्या पवना येथील युवकाच्या मृत्यूचे गुढ उकलले – NNL

अखेर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेल्या पवना येथील युवकाच्या मृत्यूचे गुढ उकलले – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील ३३ वर्षीय युवकांस हातोडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या युवकांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हि घटना दि. १२ रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर दि. १३ रोजी त्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी हा मयताचा मित्रच असल्याचे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले असून, मित्राने मित्राचा खून..? केला असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील आशिष साईनाथ जाधव ३३ वर्ष या युवकाचा सरसम ते करंजी महामार्ग रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर...
किनवट ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करा अन्यथा तीव्र आंदोलन -NNL

किनवट ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करा अन्यथा तीव्र आंदोलन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन स्तरावर झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन वृक्ष लागवडीसाठी शासन स्तरावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे हिमायतनगर ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यासाठी रोड लगत असलेले लाखो वृक्षाची तोड करून राष्ट्रीय महामार्ग बनवला जात आहेत. मात्र जिथे जिथे राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे तिथे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करण्याचे बंधनकारक असताना देखील सबंधित गुत्तेदारांनी कुठेच वृक्ष लागवड केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संबंधित गुत्तेदारांनी हिमायतनगर ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने या पावसाळ्यात तरी वृक्ष लागवड करावी अन्यथा संबंधित गुत्तेदाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे प...
विधान परिषदेवर संधी द्यावी -सौ.सध्या राठोड; भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या तथा जिल्हाध्यक्षा नांदेड उत्तर -NNL

विधान परिषदेवर संधी द्यावी -सौ.सध्या राठोड; भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या तथा जिल्हाध्यक्षा नांदेड उत्तर -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। जुलै महिन्यात होणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळण्याच्यादृष्टीने मला संधी द्यावी,अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या तथा महिला मोर्चाच्या ( उत्तर) जिल्हाध्यक्षा सौ.संध्या राठोड यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलीय.. आहे. यासंदर्भात सौ.संध्या राठोड यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी किनवट-माहूर विधानसभा (जि.नांदेड ) या बंजाराबहुल लोकसंख्या असलेल्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहे. सध्या मी भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीवर सदस्या म्हणून व नांदेड (उत्तर) जिल्हा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष बांधणीसाठी व पक्ष वाढीसाठी सक्रिय कार्य करीत आहे. मी व माझे पती माजी जिल्हा परीषद सदस्य प्रफुल्ल राठोड आम्ही बंजाराबहुल विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा...
उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उमर चौक येथील कमानी जवळ नळ योजनेच्या कामासाठी गेल्या पाच दिवसापासून खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. त्याचा रस्त्याच्या खड्ड्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना व मजुरदार महिला पुरुषांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकजण येथे घसरून पडून जखमी होत आहेत. या प्रकाराकडे नगरपंचायतीचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील खोदून ठेवलेल्या रस्ता पूर्वत करून देण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार द्यावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहरात गेल्या पाच सहा वर्षांपासून 19 कोटीच्या पाणीपुरवठा नळयोजनेचे काम सुरू आहे परंतु या योजनेचे काम अजूनही अर्धवट असून, यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कराव...
बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्व अधिक – प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते – NNL

बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्व अधिक – प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते – NNL

नांदेड
लाेहा| धावपळीच्या या काळात आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. परिणामी राेगप्रतिकारक शक्ति कमी झाली त्याचा परिणाम शरीर वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देत आहे. अशा बदलत्या जीवनशैलीमध्ये योगासनांबद्दल जनजागृती करून योगसाधना आत्मसात करणे काळाची गरज असून योगाचे महत्व अधिकचे आहे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी केले. श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते पाटील यांनी शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाचे व योगाचे संस्कार रुजवले गेले पाहिजे. आहार घेताना सुद्धा तितकीच काळजी घ्यावी जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही. आजच्या काळात योगाचे महत्व आहे तो दररोज केला पाहिजे असे मार्गदर्शन प्राचार्य गवते पाटील...
महाभ्रष्ट भाजपा सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन – NNL

महाभ्रष्ट भाजपा सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन – NNL

नांदेड
मुंबई| राज्यातील असंवैधानिक सरकार हे शेतकरी, कामगार, तरुण, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक विरोधी आहे. या सरकारच्या जनविरोधी नितीविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारून राज्यभर चिखल फेको आंदोलन केले. वाढती महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते, बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नी हे आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. मुंबईत काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास यांनी चिखल फेको आंदोलनात सहभाग घेतला. नागपूरमध्ये शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्त...
जिल्‍हयात विविध ग्रामपंचायत व शाळांमध्‍ये योग दिन साजरा – NNL

जिल्‍हयात विविध ग्रामपंचायत व शाळांमध्‍ये योग दिन साजरा – NNL

नांदेड
नांदेड| आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींनी स्थानिक नागरिकांसाठी योग शिबिरांचे आयोजन केले, ज्यामध्ये योगाचे महत्त्व व त्याचे फायदे विषद करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. शिक्षकांनी योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि रोजच्या जीवनात योगाचे महत्त्व कसे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. काही शाळांमध्ये पालकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय आदी ठिाकाणी दहावा आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी डासासन, वृक्षासन, भुजंगासन, धनुरासन, बज्रासन आदी योगासने करण्‍यत आली. आंतरराष्‍टीय योग दिन साजरा करण्‍याचे आवाहन जिल्हा परिषद...
योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड
नांदेड| २१ जून हा जागतिक योगा दिन आहे. यानिमित्त भारतातून उगम पावलेल्या योगाचे जगभरात सादरीकरण होत असते. फक्त योगा दिनानिमित्त योगा करून आरोग्यामध्ये काही फरक पडणार नाही तर त्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. तरच निरोगी आयुष्य जगता येईल. म्हणून योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य होय. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि. २१ जून रोजी जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये आयोजित शिबिरास मार्गदर्शन प्रसंगी मत मांडत होते. याप्रसंगी महाराष्ट्रीय मंडळ सीएसीपीई चे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाने या उपस्थितांना योगाचे धडे देत होत्या. योगा दिनाच्या पूर्वसंध्येस डॉ. पल्लवी यांचे ‘अथ योगानुशासनम: जीवन जगण्याची कला’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. पल्लवी म्हणाल्या मानवी जीवनामध...
संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – NNL

संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – NNL

Blog
पणजी| आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेनुसार निवडून येणारे जनतिनिधी हे संसदेत बसून देशातील जनतेच्या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्यांना भारताचे संविधान, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप असणारा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपावरून अटक असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे लोक देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडून आले आहेत. तर दुसरीकडे ‘गोव्यातील जनतेवर संविधान जबरदस्ती लादले गेले’, असे म्हणून गोमंतकाला मुक्त करण्यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस हे खासदार म्हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म...
जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य  -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व शासकीय इमारतींमध्‍ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्‍याचे असे आवाहन केले आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. शाळा खोली बांधकाम, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने आदी शासकीय इमारतीचे बांधकाम करतांना यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे ऐच्छिक होते. परंतू आता सर्व शासकीय इमारत बांधकामात रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची स्थापना केली जाईल. यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड, भोकर व देगलूर बांधकाम उप विभागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशु वै...
error: Content is protected !!