Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
“Pandharichi Wari” Abhangavani and devotional music | “पंढरीची वारी” या अभंगवाणी व भक्ती संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

“Pandharichi Wari” Abhangavani and devotional music | “पंढरीची वारी” या अभंगवाणी व भक्ती संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

नांदेड, मनोरंजन
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिरात देव शयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम मंदिर सभागृहात दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान संपन्न झाला. या कार्यक्रमास भाविकांनी व संगीत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दिनांक १७ बुधवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताचे स्व. विमलबाई लिंगारेड्डी तिप्पनवार यांच्या 17 व्या पुण्यस्मरण स्मृती प्रित्यर्थ "पंढरीची वारी " या अभंग वाणीचा विशेष कार्यक्रम गजानन तिप्पनवार, परमेश्वर तिप्पनवार आणि परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमांची सुरुवात सेवानिवृत्त मुख्यध्यापक नागनाथ अक्कलवाड सरांच्या हस्ते मातोश्रीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलीत करून झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्री परमेश्वर तिप्पनवार यांच्या स्वराने.."वार...
Encroachment at Fort Vishalgad | विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

Encroachment at Fort Vishalgad | विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

Blog
कोल्हापूर| किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले. मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. त्यांना सध्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्...
विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर,असद मौलाना| कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथील मस्जीद पाडण्याचा प्रयत्न केला व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्ले करणाऱ्या समाजकंटका विरुद्ध कठोर कारवाई करावी. अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने हिमायतनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान केले. अश्या प्रकारे अचानक हल्ले करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील मुस्लिम समाजाचे वतीने पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दि. १८\७\२०२४ रोजी लेखी निवेदन देण्यात आले. तसेच तालुका दंडाधिकारी हिमायतनगर व महाराष्ट्र शासनाला पोलीस प्रशासनामार्फत निवेदनाच्या प्रती पाठवून तुमच्या भावना कळविण्यात य...
An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL

An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील दुधड /वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये...वडाचीवाडी, धनेवाडी, बुरकुलवाडी, रामनगर या गावातील आदिवासी बांधवाना रानभाजी कर्टुले वरदान ठरू लागले आहेत. नांदेड जिल्यात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजार पेठ म्हणून वाळकेवाडी ओळखली जाते. येथील माल हे थेट भारतात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजारापेठ असलेले ठिकाण हेंद्राबाद या ठिकाणी दर शुक्रवारी निर्यात केला जातो.जंगलामधील रान भाज्या तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे या भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक श्रोत निर्माण झाला आहे. रानातील चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक शरीराला उत्तम स्वास्थ्य देणाऱ्या भाज्या व फळे नागरिकांना खायला मिळतात. या रान भाज्यांमध्ये करटुले नामक एक भाजी असून, ती भाजी शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. या भाजीला कुठलीही रासायनिक फवारणी या खत व...
From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Blog, नांदेड, लेख
तेविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये दिलीपभाऊ ठाकूर यांच्यासोबत सहभागी झालेल्या यात्रेरात्रकरुंचे मनोगत या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे कुमार कुलकर्णी , मनपा वार्ड ऑफिसर पाहता पाहता, अमरनाथ यात्रा परतीचा चा शेवटचा टप्पा दोन ते तीन तासात येईल, ज्यांना ज्यांना जवळ च्या स्टेशन हून सोयीस्कर होईल ते उतरत आहेत, सगळ्यांनी केलेल्या सहकर्या बद्दल मनापासुन आभार, कळत नकळत काही चूक झाल्यास, कोणाचे मन दुखावले असल्यास आम्ही उभयतां दिलगिरी व्यक्त करतोत, आपले प्रेम स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा हीच अमरनाथ चरणी प्रार्थना, विशेषतः श्री दिलीप भाऊ यांचे विशेष आभार, त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, दांडगा संपर्क, गोड वाणी आणि आत्मविशवासाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच, बाबा बर्फानी तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो, असेच सत्कार्य तुमच्या हातून घडो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना, पुढच्या प्रकल्पात आम्ही निश्चितच सहभागी ...
Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL

Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL

मनोरंजन, नांदेड
नांदेड। कलांगण प्रतिष्ठान व दैनिक प्रजावाणीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी आषाढी एकादशी निमित्त कुसुम सभागृहात आषाढी महोत्सव संपन्न झाला. यानिमित्त सादर करण्यात आलेल्या गजर हरिनामाचा या पांडुरंगाच्या भक्तीगीतांच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व रसिक जन भक्तीरसात न्हाऊन निघाले! सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह खचाखच भरले होते. या मैफिलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी पांडुरंगाच्या मूर्तीपूजेसह दीप प्रज्वलन करून केले. प्रमुख अतिथी श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक व श्री महेश कुमार डोईफोडे, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका दोघेही सपत्नीक उपस्थित होते. तर विशेष निमंत्रितांमध्ये डीसीबी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती प्रीती जमदाडे, प्रसिद्ध उद्योजक श्री माधवराव पटणे, उद्योजक श्री अनिल शेटकार, यशवंत नगरच्या राम मंदिराचे अध्यक्ष श्री रमेश मिरजकर...
Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

नांदेड
नांदेड| जवाहर नवोदय विद्यालय प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.बी.एस.सी. शिक्षण पद्धतीने शिक्षण आदिवासी होतकरू मुलांना मिळावा, यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलची स्थापना आदिवासी विकास विभाग च्या वतीने करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून शाळा उत्कृष्ठ सुरू आहेत व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ह्या शाळेत परीक्षा देऊन टक्के वारी नुसार प्रवेश घेतला जातो. सुरुवातीच्या काळात एक दोन पदे वगळता सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पण घेण्यात आले. २०१८ मधील कोवीड सेंटर मनून अश्या बऱ्याच शाळांना दिले.त्यात शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केली. तसेच शाळेत जवळ पास ५ ते ६ वर्ष अल्पश्या पगारात काम करून घेतल्या नंतर ,आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या मनसुभा राज्य सरकार चा असून, NEXT या कंपनी च्या वतीने न...
50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। माहूर ते किनवट राष्ट्रीय मार्गावर माहूरपासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवळणी फाट्याजवळील शेतकरी तुळशीराम राठोड यांच्या शेतात दि.५ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा अवलंब करत या गंभीर घटनेतील आरोपींचे फोटो प्रकाशित करुन त्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास पोलिस अधीक्षकांकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहूर-किनवट मुख्य महामार्गावरील माहूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नखेगाव ते हिवळणी फाट्याजवळ एका शेतात दिड महिन्यापूर्वी अंदाजे २० ते २५ वर्षाच्या महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मुत्तदेह आढळला होता. सदर महिलेची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तिचे मारेकरी नेमके कोण हे पोलिसांना काही केल्या समजत नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोली...
Opportunity to do MBBS abroad | परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …! कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण.. रविवारी सेमिनाचे आयोजन..-NNL

Opportunity to do MBBS abroad | परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …! कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण.. रविवारी सेमिनाचे आयोजन..-NNL

नांदेड
नांदेड| नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र रास्त फीमध्ये परदेशात एमबीबीएस कसे करता येईल, याचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणेही तितकेच गरजेचे आहे तसेच 'परदेशातून एमबीबीएस-समज, गैरसमज' दुर होणे हे अंत्यत महत्वाचे आहे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन लातूर येथील एम.बी.पाटील एज्युकेनशन या संस्थेच्या वतीने दि.२१ जुलै २०२४,रविवार रोजी गोकुळनगर,रेल्वे स्टेशन रोड, हॉटेल सेंटंल पार्क येथे सकाळी ११.३० वा. करण्यात आले आहेे .. डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये एमबीबीएस करणे आता शक्य आहे. परदेशात जाऊन अद्ययावत तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र माहितीचा अभाव आणि गैरसमजुतीमुळे विद्यार्थ्यांची ही संधी हुकते. योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळाल्यास परदेशात चांगल्या...
Mahatma Phule Primary School celebrated Ashadhi Ekadashi | महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी -NNL

Mahatma Phule Primary School celebrated Ashadhi Ekadashi | महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी -NNL

Blog, नांदेड
नांदेड| आषाढी एकादशी संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी आणि 'महाएकादशी' म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात व आषाढी महोत्सवाताला आपल्या संस्कृतीत मोठे स्थान आहे या वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय मार्गावर मार्गस्थ होत महात्मा फुले प्राथमिक विद्यालय बाबानगर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत बाळ गोपाळ विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुखमाई आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीचा आनंद लुटला यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री यू. एस.दुगाळे , इन्चार्ज सौ. महाजन मॅडम, पेशवे मॅडम, निर्णे सर, उमाटे सर यांच्यासह शिक्षक,शिक्षिका व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती....
error: Content is protected !!