Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kinwat Municipal Council | किनवट नगरपरिषदेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष स्थापन करून मार्गदर्शन शिबीर – NNL

Kinwat Municipal Council | किनवट नगरपरिषदेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष स्थापन करून मार्गदर्शन शिबीर – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| शुक्रवार रोजी किनवट नगर परिषदेच्या वतिने नगर परिषद कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात फॉर्म भरण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून शिबीर घेण्यात आले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कशाप्रकारे फॉर्म भरावे व या योजनेचे लाभार्थीसाठी पात्र व अपात्र नियम व अटी शासन निर्णयानुसार आणि लाडकी बहिणीने याचा लाभ घ्यावा या योजने बद्दल सर्व माहिती शिबीरात मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी या शिबिरात सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी केले असून कार्यलीन अधीक्षक अर्चना भिसे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता अशोक भालेराव, राजु पिल्लेवार, विजया वाघमारे,लेखापाल अनिल बिराजदार,अब्दुल अल्ताफ, यांनी योजने बद्दल माहिती देऊन लाभ घेण्यासाठी आलेले बहिणीचे फॉर्म भरून घेतले आणि ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरता येतो. किंवा नगर परिषद कडून 1) नगर परिषद कार्या...
Principal Kishanrao Dafde as Chairman Co-operative Purchase and Sales Union | कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकिय चेअरमनपदी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती – NNL

Principal Kishanrao Dafde as Chairman Co-operative Purchase and Sales Union | कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकिय चेअरमनपदी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती – NNL

नांदेड
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकीय शासन नियुक्त चेअरमनपदी माजी प्राचार्य व भारतीय जनता पक्षाचे कंधार तालुका अध्यक्ष किशनराव डफडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास गेल्या आठरा वर्षापासून बंद असलेली अवसायन असलेली संस्था १९ जुलै २०२४ ला शासन नियुक्ती प्रशासकीय चेअरमन म्हणून भाजपाचे कंधार तालुका अध्यक्ष व माजी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती करण्ययात आली आहे. ही बंद पडलेली संस्था पुर्नरजिवीत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंञी अजितदादा पवार व सहकारमंञी अब्दुल सत्तार व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर आणि भाजपा नांदेड जिल्हा सरचिटनिस प्रविण पाटील चिखलीकर याच्या प्रयत्नांने संस्था पुर्नजिवत करण्यात आली. ...
Let’s plant oxygen | ‘चला ऑक्सिजन पेरूया.. ‘ गर्जनेसह लोणी शाळेत वृक्षदिंडी – NNL

Let’s plant oxygen | ‘चला ऑक्सिजन पेरूया.. ‘ गर्जनेसह लोणी शाळेत वृक्षदिंडी – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ऑक्सिजन पेरण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत 'चला ऑक्सिजन पेरुया.. असे आवाहन करणारी फलक देण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्षरोपणाचे संदेश देणारी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावूया पृथ्वीला वाचऊ या, चला वृक्ष संवर्धन करू या, वृक्ष आपले मित्र.. अशा विविध घोषनामध्ये वृक्षदिंडी गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. गावातील प्रमुख चौकामध्ये रिंगण करून जगण्यासाठी वृक्षांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 'ऑक्सिजन पेरुया ' चळवळीचे संकल्पक रमेश मुनेश्वर, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर ...
All the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या तीनही धारा सुरू.. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी – NNL

All the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या तीनही धारा सुरू.. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी – NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
किनवट, परमेश्वर पेशवे| पक्षाच्या किलबिलाटासह वेली फुलाने नटलेला निसर्गरम्य हा सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र आज सकाळपासून पावसाने चांगलीच सुरवात केल्याने हा सहस्रकुंड धबधबा आता धो धो व्हायला सुरुवात झालाय.. मराठवाडा आणि विदर्भाची सीमा दर्शवणारी पैनगंगा नदी आणि या पैनगंगा नदीतून उदयास आलेला हा निसर्गरम्य सहस्त्रकुंड धबधबा येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडणारा धबधबा गेल्या दीड महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने या सहस्रकुंड धबधब्याच्या तिन ही धारा सुरू झाल्या आहेत. हा सहस्रकुंड धबधबा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश य...
Special brief revision of electoral rolls and regularization of polling stations | हिमायतनगर येथे मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण व मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण संदर्भात बैठक संपन्न – NNL

Special brief revision of electoral rolls and regularization of polling stations | हिमायतनगर येथे मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण व मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण संदर्भात बैठक संपन्न – NNL

नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर येथे दिनांक 20 रोजी तहसील कार्यालयात सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थीतांना निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण - २०२४ मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात आले. तसेच शहरांसह तालुक्यातून आठ ठिकाणी नवीन मतदान केंद्रांची स्थापना करण्यासाठीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड यांच्याकडून देण्यात आली.   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२४ राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेवरून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यान आली. भारत निवडणूक आयोगा...
Ballarshah Chandrapur express Launch Holiday । बल्लारशाह चंद्रपूर कल्याण मार्गे सावंतवाडी रोड प्रायोगिक तत्वावर हाॅलीडे एक्स्प्रेस सुरू करा – राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले -NNL

Ballarshah Chandrapur express Launch Holiday । बल्लारशाह चंद्रपूर कल्याण मार्गे सावंतवाडी रोड प्रायोगिक तत्वावर हाॅलीडे एक्स्प्रेस सुरू करा – राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले -NNL

महाराष्ट्र
दापोली। खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून (peoridicity)प्रायोगिक तत्वावर बल्लारशाह सावंतवाडी रोड हाॅलीडे एक्स्प्रेस सुरु करण्याची प्रवाशांची मागणी  आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी मध्य रेल्वे महाप्रबंधक मा.श्री.रामकरण यादव यांच्याकडे लेखी निवेदन कार्यालयास सादर करून केली आहे. मध्य रेल्वे महाप्रबंधक मा.श्री.रामकरण यादव यांच्याकडे लेखी निवेदन कार्यालयास सादर करून अशी मागणी केली आहे की, नागपूर येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी, वर्धा येथील सेवाग्राम महात्मा गांधीचे आश्रम,अमरावती येथे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी बरोबरच मूर्तीजापूर येथील दत्त- कार्तिक स्वामी मंदिर,बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगांव येथील भाविकांचे आराध्य दैवत संत शिरोमणी गजानन महारा...
Section 144 in Mauje Bramhapuri catchment area | मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 – NNL

Section 144 in Mauje Bramhapuri catchment area | मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिब...
Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक माणिक गुमटे समयसूचकता, वेळेवर योग्य तो निर्णय घेणे, लीडरशिप, प्रसंगावधान, आणि सगळयांना बरोबर घेऊन चालणे हे सगळे गुणधर्म एकाच व्यक्ती ठिकाणी येणे तसे पाहिले तर क्वचितच पाहायला मिळते. भाऊ, ईश्वराने, विधात्याने हि वरील गुणवत्ता तुम्हाला प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक गुण जसे सामाजिक कार्य, गरीबां बद्दल असलेली दया, ममता, प्रेम आणि विविध प्रकारची कामे यशस्वी रीत्या पुर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्या मुळे काश्मीर, श्री अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी यात्रा, सोबत दिल्ली, आम्रूतसर, हे सगळे शंभर यात्रेकरू ना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करणे हे केवळ तुम्हालाच जमते. अनेक...
A public protest against the sloppy planning of the municipality | नांदेड शहरातील खड्डेमय रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी -NNL

A public protest against the sloppy planning of the municipality | नांदेड शहरातील खड्डेमय रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील खड्डेमय रस्त्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना युवासेनेचे मनोज यादव यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन रोडवर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरीच्या मार्गाने महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यानॆ हातात विविध फलक घेऊन निदर्शने केली. यावेळी भाया शर्मा, गौतम जैन, राजू यादव, शैलेशसिंह रावत, गणेश पेन्सलवार, वैष्णव महाराज, आमेर कुरेशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती. छायाचित्र करणसिंह बैस...
Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Blog, नांदेड, लेख
सर्व प्रथम मी माझ्या आईला वंदन, प्रणाम करते आपल्या सर्वांचा प्रथम गुरु आपली आई मी माझ्या कावेरी मातेला प्रणाम करते जिले मला हात धरूण अ' 'आ' 'ई' लिहायला शिकवले 'शुभं करोती कल्याणम' हि प्रार्थना तिनेच आम्हा भावंडाना शिकवले. अशा माझ्या जीवनातल्य प्रथम गुरुस बारंबार प्रणाम 'आ' म्हणजे आत्मा 'ई' म्हणजे ईश्वर अशी ही आई..... 'गु' या शब्दाचा अर्थ अंधकार 'र' या शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज अंधकाराकडुन प्रकाशाकडे जे घेवून जातात. ते गुरु संत कबीरदास गुरु बददल म्हणतात.... "सारी धरती को में कागज बनाऊ" " सात समुद्र की में शाहि बनाऊ" मन को में लेखनी बनाऊ" फिर भी में इतनी महिमा न लिख सकु असे असतात गुरु,,,, साधारण माणसाचे जीवन तेजोमय जीवन फक्त आपले गुरुच बनवू शकतात. गुरु म्हणजेच माऊली, माता, आई. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु.. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु अशा गुरुना आपण बारंबार प्रणाम करूयात चिखलातुन ...
error: Content is protected !!