Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Organization of organ donation awareness rally | शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन – NNL

Organization of organ donation awareness rally | शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने 3 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे आयोजन समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. ही रॅली 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरू होऊन महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नरपासून शहरातील विविध मार्गांवरून परत ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नांदेड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अवयवदानामुळे अनेकजणांना नवीन जीवन मिळू शकते. एक अवयवदाता आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि इतर अवयवदान करून अनेकजणांचे ज...
New website launched for filling applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु – NNL

New website launched for filling applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन वेबसाईट (संकेतस्थळ ) सुरू झाले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा अर्ज शेवटी ऑनलाइन करावाच लागतो. तो एक तर स्वतः किंवा यंत्रणेद्वारे ऑनलाईन केला जातो जिल्ह्यामध्ये ज्यांना ऑनलाईन करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आता संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्यामुळे त्वरेने आणि सुलभरीत्या अर्ज अपलोड होतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास सहा लाखावर पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. या योजनेतील महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी शासनाच्यावतीने डब्ल्यू डब...
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ – NNL

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ – NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला...
Grand preparations for Herb Day by Patanjali | पतंजली तर्फे जडीबुटी दिवसाची भव्य तयारी; नांदेड नगरीत वनस्पती रोपाचे भव्य प्रदर्शन – NNL

Grand preparations for Herb Day by Patanjali | पतंजली तर्फे जडीबुटी दिवसाची भव्य तयारी; नांदेड नगरीत वनस्पती रोपाचे भव्य प्रदर्शन – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| 4 ऑगस्ट आचार्य बाळकृष्ण जी महाराजांचा जन्मदिवस आहे. भारतभर हा दिवस जडीबुटी दिवस म्हणून साजरी केल्या जातो. आयुर्वेदिक क्षेत्रात आचार्य बाळकृष्णजी महाराज यांनी खूप भरीव काम केले आहे. योग, स्वदेशी चिकित्सा, स्वदेशी उत्पादने, स्वदेशी औषधी, स्वदेशी यज्ञ पद्धती चिकित्सा, स्वदेशी गोपालन, स्वदेशी वैदिक शिक्षण पद्धती, स्वदेशी खेळ, स्वदेशी विचारधारा, स्वदेशी आहार अशा अनेक क्षेत्रात आचार्यश्रीनी कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना कलयुगाकाचे धन्वंतरी म्हणून संबोधल्या जाते. अशा सर्वांगीण व्यक्तिमत्व असलेल्या महान विभूतीचे 4 तारखेला जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने नांदेड पतंजली योग परिवारातर्फे योग, यज्ञ, जडीबुटी प्रदर्शन, वृक्षारोपण, वनस्पती रोपाचे वाटप असे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. भाग्यनगर कॉर्नर ठिकाणी सातोनकर बंधू यांचे चितळे एक्सप्रेस तसेच महालक्ष्मी फुड्स सेंटर ठिका...
Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL

Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| वाचक म्हणून आपण आपल्या मनाचा सैलपणा वाढवायला हवा. जातीच्या, प्रदेशाच्या संकुचित गोष्टीतून आपण बाहेर पडलो तर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे व्यापकत्व लक्षात येईल. त्यांच्या अनुभूतीचा परीघ अत्यंत विस्तृत होता. विशिष्ट विचारसरणीत अण्णा भाऊ साठे कधीही अडकून पडले नाहीत. त्यांच्या साहित्यातला माणूस विशिष्ट जातीचा नाही, धर्माचा नाही. कारण अण्णा भाऊ साठे हे वैश्विक भान असलेले प्रतिभावंत लेखक होते. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गिरीश मोरे यांनी केले. प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान...
Student quality development campaign | आजपासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानास प्रारंभ -NNL

Student quality development campaign | आजपासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानास प्रारंभ -NNL

करियर, नांदेड
नांदेड| विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत असून आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी हे महत्त्वाकांशी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. सर्व अधिकारी आणि सर्व शाळांनी यात आपला सहभाग देण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहेत. या अभियानादरम्यान पहिल्या 20 दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर 6 दिवस आवश्यकतेनुसार सुधारणा व उपाययोजना करणे, त्यानंतर 4 दिवसांमध्ये अनुपालनाची खात्री करणे असा हा कार्यक्रम आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे 2 दिवस कार्यालयीन कामकाज आणि उर्वरित तीन-चार दिवस शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी,...
शिवाजी विद्यालय सिडकोचे विद्यार्थी तीस वर्षानंतर स्नेह संमेलन निमित्ताने आले एकत्र -NNL

शिवाजी विद्यालय सिडकोचे विद्यार्थी तीस वर्षानंतर स्नेह संमेलन निमित्ताने आले एकत्र -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| शिवाजी विद्यालय सिडको येथे इयत्ता दहावीच्या 1994 विशेष प्रावीण्य मिळालेल्या तुकडीतील विधार्थीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या साह्याने मोठ्या आनंदाने प्रभात फेरी काढली. तीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा वृक्ष शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या काळात शिक्षण घेत असताना आपल्याला आलेल्या अडचणी त्यांनी मांडल्या. मराठी शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत,असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी खूप दुरून दुरून स्नेहसंमेलनास एकत्र आली.त्यात श्री बालाजी बोरलेपवार हे नेदरलँड देशावरून आले होते. या कार्यक्रमा साठी सर्व मित्र-मैत्रिणीला ...
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिन मिरवणूक, अनेक भागात कार्यक्रम -NNL

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिन मिरवणूक, अनेक भागात कार्यक्रम -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बळीरामपुर, धनेगाव, सुनिल नगर , या ठिकाणी मिरवणूक तर अनेक भागात व ग्रामीण भागातील गावात जयंती निमित्ताने ध्वजारोहण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बळीरामपुर भागात तिन तर धनेगाव गावात एक व इतर गावात विविध ठिकाणी जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले असून जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाघाळा येथील साठे नगर भागात नवयुवक जयंती मंडळ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सकाळी माजी नगरसेविका सौ. बेबी ताई जनार्दन गुपीले यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रमुख पाहुणे ऊधोजक माधव डोंम्पले, संजय गायकवाड यांच्या सह समा...
साबांवि.अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार- सरपंच दत्ता जाधव -NNL

साबांवि.अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार- सरपंच दत्ता जाधव -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड तालुक्यातील मौ वांगी येथे पुनर्वसन अंतर्गत मूलभूत सोयी सुविधेची कामे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव यांनी वेळो वेळी पाठपुरावा करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला सूचना करून गावातील सर्व मूलभूत सोयी सुविधा यांचा अहवाल तयार केला. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन सर्व सहकार्य करून घेऊन गावात जाय मोक्यावर जाऊन अहवाल करून सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथे अहवाल दाखल केला असून संगनमताने प्रास्तावित केलेल्या कामा बाबत ऊप जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात, वांगी येथील पुनर्वसन बाबत अहवाल महसूल मंत्री यांनी जिल्हाध्यक्षांची दखल घेऊन मंजुरी देण्यास शिफारस केली असता पु...
The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

करियर, नांदेड
नांदेड| अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमा...
error: Content is protected !!