Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
register e-pick inspection | सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये‍ ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी – NNL

register e-pick inspection | सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये‍ ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहीत कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये‍ ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावरुन (Real Time crop data) पीक पाहणी रियल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा/ माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य‍ प्रकारे मदत...
Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL

Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने उद्या ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होणार आहे. या उत्सवा निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. उत्सवा ची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती लंगर साहिब चे प्रमुख जत्थे दार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दिली. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी स...
The work of making a Hindu graveyard a paradise is commendable | हिंदू स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद – पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज – NNL

The work of making a Hindu graveyard a paradise is commendable | हिंदू स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद – पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज – NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| स्मशान भूमी हे माणसाच्या शेवटचं स्थान आहे, या याठिकाणी आल्यानंतर मानुषयाला चिरशांती मिळत असते. त्यामुळे अश्या स्थळाचा कायापालट करण्याचा संकल्प सकाळच्या योग समितीच्या सदस्यांनी करून हे सत्यात उतरविले आहे. या सामाजिक कार्यासाठी त्यांना सहकार्य करणाऱ्या हिमायतनगर शहरातील सर्वांचे काम अभिनंदनास पात्र असून, स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात येथे बसण्यासाठी शेड आणि इतर सोइ सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो अश्या प्रकारचे आशीर्वाद पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिले. ते हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक परिसरात असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला दिनांक ०१ ऑगस्ट रोजी भेट दिल्यानंतर नांदेड न्यूज लाइव्हशि प्रतिक्रिया देताना बोलत होते. दुपारी श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्तची बैठक संपन्न ...
A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| आमचा निधी कोणी पळवून नेत असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही.. यासाठी मंजूर करण्यात आलेला पावनमारी गावचा रस्ता झाला पाहिजे...या रस्त्याला नंबर नाही असे सांगून मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात आहे. अशी नाराजी वजा संताप व्यक्त करत गावकर्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन रस्त्याची मागणी केली आहे. रस्ता देता येत नसले तर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पावनमारी (ता. हिमायतनगर) येथील सर्व नागरिक गाव जाळून तहसील कार्यालय हिमायतनगर समोर सहकुटुंब आत्मदहन करून गाव बेचिराग करणार असल्याचा इशाराही टेम्भूर्णी पावनमारी गावकऱ्यानी निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालयात नसल्याने गावकर्यांनी अर्धा तास कार्यालय परिसरात ठिय्या मांडल्या. यावेळी नायब तहसीलदार ताडेवाड आल्यानंतर त्यांना मागणीचे निवेदन सोपविण्यात येऊन गेल्या ५० वर्षांपासून प्रलम्बित असलेल्या पावनमार...
Visit of District Surgeon Bhosikar | हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांची भेट -NNL

Visit of District Surgeon Bhosikar | हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांची भेट -NNL

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी भेट देऊन रुग्णालय परिसराची पाहणी केली. तसेच येथिल अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या रुग्णांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. प्रथमतः त्यांनी रुग्णालयाच्या नुवान इमारतीची पाहणी केली असून, लवकरच यात सेवा सुरु करण्यासाठी हालचाली होतील. यामुळे रुग्नांना आणखी चांगल्या सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतील याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच येथे येणाऱ्या आदी अडचणी जाऊन घेऊन समाधान केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. रूग्णालयाच्या नवीन बांधकामाची पाहणी व तसेच विभाग निहाय, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर व राष्ट्रीय कार्यक्रमाची पाहणी करून मार्गदर्शक सुचना संबंधितांना केल्या आहेत. यावेळी डाॅ. बुरकूले, डाॅ. वानखेडे, डाॅ. श्रीमती जाधव, डॉ. किसवे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ...
Dr prakash wankhede : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी -NNL

Dr prakash wankhede : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माजी सरपंच, माजी चेअरमन, हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक डॉ. प्रकाश विठ्ठलराव वानखेडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बि. आर. कदम, यांच्या हस्ते दिनांक १ आगस्ट रोजी देण्यात आले आहे, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे. एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना न्याय मिळाला नसल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्षांपूर्वी प्रवेश करून डॉक्टर प्रकाश वानखेडे यांनी एक निष्ठेने काँग्रेसचे काम केले आहे. काँग्रेसमध्ये काम करताना त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली होती. यातही त्यांनी सर्वसामान्य शेतक...
Parmeshwar temple meeting : वाढोणा हिमायतनगर येथील तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिरातील श्रावण मास उत्सव यात्रेनिमित्त प्रशासकीय बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार-NNL

Parmeshwar temple meeting : वाढोणा हिमायतनगर येथील तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिरातील श्रावण मास उत्सव यात्रेनिमित्त प्रशासकीय बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार-NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार। उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण महिना 2024 निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदीर, हिमायतनगर येथील उत्सव आणि यात्रेबाबत आढावा बैठक प्रशासकीय स्तरावरून प्रथमच दिनांक 02 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता श्री परमेश्वर मंदीर देवस्थान सभागृह, हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.त्यामुळे श्री परमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिराच्या उत्सवासाठी शासनाने देखरेख व कामकाजाला आज होणाऱ्या बैठकीपासून सुरुवात केली असावी असे वाटते आहे. यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यात आलेले सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व आनंदाने संपन्न व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवा...
Theft in Hadgaon city | हदगाव शहरातील जेष्ठ पञकार बाळासाहेब पांडे यांच्या घरी चोरी -NNL

Theft in Hadgaon city | हदगाव शहरातील जेष्ठ पञकार बाळासाहेब पांडे यांच्या घरी चोरी -NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील जेष्ठ पञकार यांच्या घरी चोरट्यांनी मंगळवारी राञी चोरट्यानी नगदी रक्कम सह सुमारे पाऊन लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. या बाबतीत त्याच्या अर्जावरुन पोलीसानी अज्ञात चोरट्याच्या विरोधात हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, नुतन पोलिस निलक्षक यांनी नुकताच हदगाव पोलिस स्टेशनचा पदभार घेतला आहे त्यांना चोरट्यानी पञकाराचे घरी चोरी करुन एक प्रकारची सलामी दिल्याचे दिसुन येत आहे. या बाबतीत थोडक्यात माहीती अशी की, पञकार बाळासाहेब पांडे हे दि.29जून ला ते आपल्या पत्नी व मुली सोबत नादेडला आले होते काही काम निमित ते आपल्या परिवारासह तिथेच थांबले. दि 30जुनच्या राञी घराचे कुलुप तोडुन चोरट्यानी नगदी रक्कम सहीत सोन्याचे मंगळसुञ सह इ. वस्तु चोरट्यानी चोरुन नेल्या आहेत. यामुळे या वार्डात नागरिकाच्या मनात घबराहटीचे वातावरण पसरलेले आहे. कारण पञकार बाळासाहेब...
Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

लेख
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे. एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी ‘तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगि...
Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ ऑगस्ट , २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध -NNL

Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ ऑगस्ट , २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने माहे नोव्हेंबर, २०२४ पासून सुरु होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे. २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी माहे ऑक्टोबर, २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६३ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर माहे डिसेंबर, २०२४ पासून आयोज...
error: Content is protected !!