Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Inter-state food ; राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम – NNL

Inter-state food ; राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊ...
honor scheme ; जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

honor scheme ; जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

लाइफस्टाइल
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत सन्मान मानधन योजना ही सन 1954-55 पासून सुरु आहे. संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यसंचालनालय विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. जेष्ठ साहित्यीक व कलावंतांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या https://mahakalasanman.org या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. यांनी केले आहे. राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेतील अर्जदारांनी सन 2023-24 चे प्रस्ताव शासन निर्णय क्र. वृकमा 2012/प्र.क्र.117/सां.का.04 दि. 7 फेब्रुवारी 2014 नुसार सादर करण्यात यावेत. तसेच शासन निर्णय 16 मार्च 2024 नुसार वर्ष 2024-25 चे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. कलावंतांना सरसकट एकच श्रेणी केली असून दरमहा 5 हजार इतके मानधन देण्यात येते. ज्या कलावंतानी कला व साहित्य क...
Dr.Hansraj Vaidya ; वयोश्री  व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व शुक्रवारी  दोन दिवशीय शिबीर.!-डाॅ.हंसराज वैद्य – NNL

Dr.Hansraj Vaidya ; वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व शुक्रवारी दोन दिवशीय शिबीर.!-डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | येत्या गुरूवार व शुक्रवार (दि.22 व 23)रोजी खास इच्छूक ज्येष्ठ नागरिकांसाठी मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे दोन दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर मा.जिल्हाधीकारी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण कार्यालय,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्ये.ना.संघ आणि नांदेड जिल्हा ज्ये.ना.संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने वैद्य रूग्णालय परिसर येथे घेण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटण मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या हस्ते गुरूवार दि.22/8/24 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ.हंसराज वैद्य,अध्यक्ष स.ज्ये.ना. संघ तर प्रमुक पाहूने तथा समन्वक म्हणून मा.समाज कल्याण सहा.आयुक्त हे असणार आहेत. शिबिरार्थ्यांनी येताना दोन पा.पो. साईज फोटो, आधार कार्ड/निवडणूकीचे कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय आधिकार्‍याचे प्र...
3,500/-रुपयाची लाच स्वीकारताना किनवट येथील मनरेगा (कंत्राटी) ऑपरेटर अविनाश भुरेवार चतुर्भुज -NNL

3,500/-रुपयाची लाच स्वीकारताना किनवट येथील मनरेगा (कंत्राटी) ऑपरेटर अविनाश भुरेवार चतुर्भुज -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट कार्यालयात पुढील कार्यवाही करणेकरिता दिल्यास लाचखोर ऑपरेटर आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार यास 3,500/- रुपयाच्या लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. या कार्यवाहीनंतर किनवट भागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांनी मौजे शिरपुर, ता. किनवट, जि. नांदेड येथील ग्रामपंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केले. सदर मस्टरवर पुढील कार्यवाही करणेकरिता आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार, वय - 32 वर्षे, ऑपरेटर (कंत्राटी) मनरेगा, पंचायत समिती, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक मस्टरचे 500/- रूपये याप्रमाणे एकुण 3500/- रूपयांची मागणी मागणी केली. सद...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये -NNL

नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्याच्या एकत्रित लाभ त्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे. परंतु काही बँकांनी या योजनेतर्गंत आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी बँकानी या योजनेतील लाभाची रक्कम इतर कर्जाच्या बदल्यात समायोजित न करता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश शासनाच्यावतीने दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरीत केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. या योजनेतील रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित अस...
Don’t be afraid of monkeypox : मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी -NNL

Don’t be afraid of monkeypox : मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी -NNL

आरोग्य
मुंबई| जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळे, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार ...
Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करु पहात आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भा...
Election as Non-Governmental Member : कैलास खसावत यांची अशासकीय सदस्यपदी निवड -NNL

Election as Non-Governmental Member : कैलास खसावत यांची अशासकीय सदस्यपदी निवड -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील शिवाच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्यातील मौजे टेंम्बी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास प्रेमसिंग खसावत यांची संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्राम विकास विभागाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी बाबत बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचात स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत प्रतिनिधी- अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे. परंतु बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरुन करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन ज...
Shiva Mahapuran story : श्री शिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात; श्री शिव महापुराण कथा मंडपात कार्यशाळा -NNL

Shiva Mahapuran story : श्री शिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात; श्री शिव महापुराण कथा मंडपात कार्यशाळा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या दिनांक 23ते 29 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग श्री शिवमहापुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कथेच्या यशस्वीतेसाठी 27 समित्या, 41 कार्यकारिणी सदस्य, 25 पेक्षा अधिक सेवाभावी संस्था कार्य करीत आहेत. या कथेचे यजमान डॉ. श्री शिवराज नांदेडकर व श्री प्रशांत पातेवार हे आहेत. समितीत ऑफिस समिती व स्टॉल समिती, पाणीपुरवठा समिती, पाणी वाटप समिती, वैद्यकीय समिती, मेडिकल सेवा समिती,किराणा सामान समिती, भोजन समिती, भोजन कक्ष समिती, भाजीपाला समिती, स्वच्छता समिती, वाहनतळ व्यवस्था समिती, प्रसिद्धी, वॉशरूम समिती, पोलीस समन्वय समिती, बॅनर समिती व इंटरनेट समिती, सूत्रसंचालन समिती, विद्युत समिती, चौकशी समिती, लाईट रिपेरिंग समिती, आसन व्यवस्था समिती, अग्निशमन व्यवस्था समिती, ओळखपत्र वाटप समिती, सुरक्षा स...
Salam Kisan’s  : सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम -NNL

Salam Kisan’s : सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम -NNL

कृषी
मुंबई| सलाम किसान या अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने आपले स्वातंत्र्यदिन अभियान राबवले. यामध्ये शेतकरी सक्षमीकरणाच्या अनेक प्रभावी कृषी उपक्रमांचा समावेश होता. या अभियानात ड्रोन पायलट्स, शेतकरी कौशल्य विकास उपक्रम तसेच शेतकऱ्यांना स्थानिक नेते व कृषीतज्ज्ञांशी जोडून देणाऱ्या समुदाय समारंभांचा समावेश होता. ग्रामीण समुदायांमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याप्रती तसेच तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व सहयोगाला प्रोत्साहन देऊन भारतीय कृषीक्षेत्राचा कायापालट करण्याप्रती सलाम किसानची बांधिलकी दिसून आली. या अभियानाचा एक भाग म्हणून सलाम किसानने नाशिकमध्ये १० ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान आठ दिवसांचे श्री गगनगिरी कृषी प्रदर्शन प्रायोजित केले. प्रदर्शनादरम्यान कंपनीचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे, परेश कुल्लरकर, सुमित मुंगले, विक्रम थेटे व ड्रोन पायलट शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना सलाम किसान सेवांबद्दल म...
error: Content is protected !!