Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mp Ashok chavhan ; माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आता नांदेडचे जिल्हा रूग्णालय 500 खाटांचे -NNL

Mp Ashok chavhan ; माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आता नांदेडचे जिल्हा रूग्णालय 500 खाटांचे -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रूग्णालयातील खाटांची 300 वरून क्षमता वाढवावी व ती 500 करावी अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून जिल्हा रूग्णालयास आता 500 खाटांची मंजूरी मिळाली आहे. नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कार्यान्वित आहे. या रूग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार नेहमीच सुरू असतात. तसेच नांदेड शहरात श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. या रूग्णालयात 300 खाटांची व्यवस्था आहे. या दोन्हीही रूग्णालयात येणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालयाची खाटांची क्षमता वाढवून ती 500 करावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा होता. त्यांच्या पाठप...
Dussehara melawa ; दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील तालुका निहाय बैठकीत समाज बांधवांच्या एकीचे दर्शन ; मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर -NNL

Dussehara melawa ; दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील तालुका निहाय बैठकीत समाज बांधवांच्या एकीचे दर्शन ; मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिंगोली। शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नारायण गडावर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याला अखंड राज्य भरातून करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात सुद्धा जय्यत तयारी चालु असुन हिंगाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नियोजन आढावा बैठका मराठा सेवकांच्या माध्यमातून घेण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक बैठकीत उदंड असा प्रतिसाद मिळत असुन, सदरील बैठकीत दसरा मेळावाच्या अनुषंगाने नियोजनावर चर्चा करून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय गावा गावात मराठा सेवकांचा ताफा जाऊन जनजागृती करीत लाखोंच्या संख्येने नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत समाज बांधवांच्या एकीची वज्रमुठ करण्याचं काम सध्या मराठा सेवकांच्या माध्यमातून जबाबदारी वाटून घेत मराठा समाजा सहित इतर आ...
Women Maha Mela  : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा नवा मोंढा मैदानावर गुरुवारी महिला महामेळावा -NNL

Women Maha Mela : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा नवा मोंढा मैदानावर गुरुवारी महिला महामेळावा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र व लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा या मैदानावर यासाठी हजारो महिला बसू शकतील असा मंडप उभारण्यात आला आहे. उद्या जिल्हाभरातील महिलांची उपस्थिती याठिकाणी असेल. उदया दुपार पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना दुपारी 4 च्या सुमारास संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हर...
The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL

The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL

नांदेड, करियर
नांदेड| रोजगार व स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या इच्छूक मुला-मुलींना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ नामक एक व्यासपीठ सुरु केले असून, या अभिनव उपक्रमाचा आज अर्धापूर येथे शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. श्रीजया चव्हाण, सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, अॅड. सुभाष कल्याणकर उपस्थित होते. ‘युवा उमेद’ उपक्रमाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात रमेश पुणेकर यांनी भारतीय सैन्य दलातील विविध संधींविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ ही संकल्पना उलगडून सांगितली. 'मेहनत तुमची, मद...
Yashoda Hospital Secunderabad : ७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया -NNL

Yashoda Hospital Secunderabad : ७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील इंटरव्हीशनल कार्डियालॉजिस्ट डॉ.सी रघु व डॉ. सुमित शेजोल यांनी नांदेड येथील प्रसिद्ध फिजिशियन डॉ. साहेबराव मोरे यांनी संदर्भित केलेले ७२ वर्षीय रुग्ण तथा हरिकिशनजी बजाज माहेश्वरी शिक्षण विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश इंदानी यांच्यावर अत्याधुनिक विना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. याविषयी पत्रकार परिषेदेत सविस्तर माहीती देतांना डॉ.सी रघु व डॉ. सुमित शेजोल यांनी सांगितले की, सदरील रुग्णास चालताना व वेगवान हालचाल करतांना दम लागणे हा त्रास होता त्यामुळे हृदयाच्या संपूर्ण तपासणी नंतर सदर रुग्णाच्या हृदयाच्या धामन्यामध्ये कुठलाही ब्लॉक नाही. परंतु ओरटिक वॉल (AORTIC Valve) नावाची हृदयाची सगळ्यात महत्त्वाची झडप वयोमानानुसार निकामी झाली आहे असे निदान करण्यात आले त्यामुळे अशा रुग्णास ती झडप बदलून दुसरी झडप लावणे हा एकमेव पर्याय आहे. वय...
Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूरच्या बसस्थानकासह नवरात्र उत्सवातील नियंत्रण कक्ष टी पॉईंट आणि श्री रेणुका माता संस्थान येथे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानाचे माहूर तालुका समन्वयक संतोष चव्हाण यांचेसह केंद्रप्रमुख शिक्षक कर्मचाऱ्यांनी भिंतीपत्रक वाटून जनजागरण केले. जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूर तालुका शिक्षण विभागाकडून केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अंतर्गत २१ प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून या नवभारत साक्षरता योजनांचा जागर अभियानाच्या मूळ उद्देशा पैकी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान महत्वपूर्ण जीवन कौशल्...
Does BJP’s math fail somewhere? : भाजपाचे कुठेतरी गणित बिघडते का ? किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपला चिंतन करण्याची गरज -NNL

Does BJP’s math fail somewhere? : भाजपाचे कुठेतरी गणित बिघडते का ? किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपला चिंतन करण्याची गरज -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदार क्षेत्रातील विधानसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईकांना त्यांच्या आजूबाजूच्या पदाधिकार्‍यांवर जनमत नाराज झाल्याचा परिणाम मतदानावर झाला. मतदारांनी हुलकावणी दिल्याने पराभवाचा झटका सोसावा लागला. म्हणतात ना, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा भाजपा उमेदवाराचा नकारार्थी मतदारांचा कौल निर्णायक करुन अनपेक्षीत विजय झाला. भाजपाने ताकद पणाला लाऊनही केवळ तेरा हजाराचे मताधैक्य म्हणजे गौरवशाली बाब नाही. त्यावेळच्या बर्‍याचअंशी मतदारांनी आज मितीस भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपासाठी हा चिंतनाचा विषय ठरु शकतो. त्यातच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांनी कोट्यावधी रुपयाची कामे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये खेचून आणली. पण त्यांच्या कामाची कुठे उद्घाटन ...
Dr. Rekhatai Chavan met Chabharekar : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी घेतली गंगाधरराव चाभरेकर यांची भेट -NNL

Dr. Rekhatai Chavan met Chabharekar : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी घेतली गंगाधरराव चाभरेकर यांची भेट -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याला अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला मोठा वेग आला आहे. काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून इच्छुक आणि उमेदवारी मिळण्याच्या आघाडीवर असलेल्या डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे खरोखरच डॉ.रेखाताईंना काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे का...?अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.  हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून डाॅ. रेखाताई चव्हाण काम करीत आहेत. गावभेटीवर त्यांचा जास्त भर असून, विकासापासून कोसो दूर असेलल्या गावात.. ठिक ठिकाणी जावून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्या जाणून घेत आ...
Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी –  प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी – प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

करियर, नांदेड
लोहा| हिंदी भाषा देशभरातील लोकांना एकमेकांशी जाेडणारी एक महत्त्वपूर्ण संपर्क भाषा आहे. ही भाषा साहित्यिक दृष्टीने तर अत्यंत प्रगल्भ तर आहेच शिवाय ही भाषा रोजगाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे टंकलेखन, अनुवाद, गीतलेखन यांसारख्या क्षेत्रात हिंदी भाषेतूनअनेक रोजगार मिळतो आहे. असे प्रतिपादन प्रा.डाॅ.मनोहर भंडारे यांनी केले. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालया च्या हिंदी विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक ‘मुंशी प्रेमचंद स्मृतिदिनानिमित्त’ ‘पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रमाचे’ आयोजन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ अशोकराव गवते याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला व्ही जी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख व्याख्याते म्हणून उदगीर येथील हावगी स्वामी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ.मनोहर भंडारे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त...
Mahila Tehsildar : हदगाव तालुक्यात नव्यानेच रुजु झालेल्या महीला तहसीलदारांना भू-माफीया, गौणखनिज चोरट्यांचे मोठे आव्हान..! -NNL

Mahila Tehsildar : हदगाव तालुक्यात नव्यानेच रुजु झालेल्या महीला तहसीलदारांना भू-माफीया, गौणखनिज चोरट्यांचे मोठे आव्हान..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहर व तालुक्यात राजकीय वरदहस्त असलेल्या भू- माफीया रेती माफीयासह गौणखनिज चोरट्यांचिंच चलती आहे. यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान हदगाव तालुक्याचे नूतन महीला तहसिलदार सुरेखा नांदे यांच्यासमोर आहे. यावर त्या कशी मात करणार याकडे हदगाव तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागून आहे. नुकतंच त्यांनी हदगांव तहसिल कार्यालयाच पदभार घेतला आहे. हदगाव तहसिल कार्यालयाचे तात्कालिन तहसीलदार विनोद गुड्डमवार यांची विधानसभा निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने त्यांची बदली नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात झालेली आहे. हदगाव शहरासह तालुक्यात शासकीय गायरान जमीनी अनेक राजकीय व धनदांडग्यांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने हदगाव शहरातील गट क्र २२६ मधील शासकीय जमीनी अनेकांनी हडपलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जिल्हाअधिकारी भारुड यांनी हिम्मत दाखवली होती ... हदगाव तालुक्यात हदगांव नगरपरिषदेल...
error: Content is protected !!