Friday, July 17

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
A petition was filed in the Aurangabad High Court  : प्राध्यापकांना निवडणूक प्रचार प्रतिबंध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल -NNL

A petition was filed in the Aurangabad High Court : प्राध्यापकांना निवडणूक प्रचार प्रतिबंध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल -NNL

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर/नांदेड| प्राध्यापकांना निवडणूक प्रचार प्रतिबंध निर्णयाच्या विरोधात "नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशनचे" संथापाक अध्यक्ष प्रा.डॉ.राजपालसिंह चिखलीकर व कार्याध्यक्ष प्रा. डॉ.शिवराज मंगनाळे यांनी बॉम्बे उच्चं न्यायालयाचे औरंगाबाद खंडापीठात दि.11 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये मा. निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचनालय, पुणे यांनी दिनांक 05 /11/ 2024 रोजी परिपत्रक काढले आहे. ज्यामधे शिक्षण संचालक यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठ व सलग्नित महाविद्यालयातील व कर्मचारी यांचा सामायिक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरीक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 5(1) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्य...
twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| इतवारा पोलीसांकडुन आगामी लोकसभा पोटनिवडणूक व नऊ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 17 लक्ष 35 हजार 375 रुपयाची नगदी रक्कम व वाहन किमंती 10 लक्ष असा एकुण 27,35,375/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 11/11/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, गुन्हे शोध पथक असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12.30 वाजताचे सुमारास बाफना टी पॉइंट, नांदेड या ठिकाणी SIS PROSEGUR असे नाव असलेली बंद बॉडीची MH 12- UM-4216 या क्रंमाकाची च...
CIDCO ; सिडको परिसरातील‌जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांच्ये प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान – NNL

CIDCO ; सिडको परिसरातील‌जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांच्ये प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण ‌विधानसभा‌ मतदार‌ संघातील ‌जेषठ नागरिक ‌व व्दियांग‌ मतदाराचे‌ निवासस्थानी येऊन निवडणूक पथकाने मतदान‌ करून घेतले. नांदेड लोकसभा पोट निवडणुकी साठी अधिकृत उमेदवार व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार ‌निवडणुक साठी निवडणूक अधिकारी यांच्या कडे बिएलओ मार्फत भरून दिलेल्या विवरण पत्रातील मजकूर ‌नंतर 9 व 10 नोव्हेंबर रोजी ‌निवडणुक‌ पथक यांनी निवासस्थानी मतदान‌ केद्रं कार्यान्वित करून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कोंडय्या जयवंता स्वामी यांच्यासह ८५+ जेष्ठ नागरीकांनी व दिव्यांग मतदारांनी टपाली मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला. नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन‌ खल्लाळ ‌यांचा आदेशानुसार टपाली मतदान पथकास पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिएलओ पाटोळे, बी.बी, सुरेवाड पी.जी, रविंद्र पवळे, के.जी.माने, सौ....
CIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत पोलचिट वाटपास केली सुरूवात – NNL

CIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत पोलचिट वाटपास केली सुरूवात – NNL

नांदेड, सोशल वर्क
 नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व‌ नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना‌ बिल.एल.ओ.मार्फत पोलचिटचे‌ वाटप सिडको हडको परिसरात 10 नोव्हेंबर पासून सुरूवात करण्यात आल्यामुळे अनेक ‌मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी डॉ.सचिन‌ खल्लाळ‌ यांच्या आदेशानुसार सिडको हडको परिसरातील पर्यवेक्षक ‌एस.एम.देवरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली बिल.ए.ओ. मारोती बतलवाड, बालाजी पाटोळे,शिव‌कन्या कुंभार गावे, रविंद्र पवळे, मांजरमकर शिला‌ गंगाराम, चंद्रकांत माधवराव सांगळे, गिराम प्रभु, सावित्रा‌ तुकाराम कोतापलु. मामीलवाड यस.एल, भदरगे‌ संतोष‌ ,महमंद‌ फारूक‌ अन्सारी अब्दुल हमीद, ओंकार पांडुरंग पांचाळ ,राजकिरण देवणे,राजेश्वरी राजेश्वर करडखेले,सुरेवाड परबता, कुलकर्णी नृसिंह किशनराव,गिरी पांडुरंग गोविंद,धोंगडे एस.जे,माने‌ क...
Godavari ghat ; चिंचोली शिवारातील गोदावरी घाटातून अवैध ‌ वाळू उपसा जोमात – NNL

Godavari ghat ; चिंचोली शिवारातील गोदावरी घाटातून अवैध ‌ वाळू उपसा जोमात – NNL

क्राईम, नांदेड
उस्माननगर l सध्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असलेल्या महसुल अधिकारी यांची नजर चुकवून लोहा तालुक्यातील मौजे चिंचोली‌ येथील गोदावरी नदी पात्रातून संक्शन यंत्राच्या साह्याने व परप्रांतीय मजुरांमार्फत‌ रात्रंदिवस अवैध वाळू उपसा साठेबाजी व हायवा टिप्परने‌ वाहतूक‌ अगदी बिनधास्त सुरू आहे. महसूल प्रशासन मात्र निवडणूक कामात व्यस्त असल्याच्या संधीचा फायदा पुरेपर या भागातील वाळूमाफींयाकडून‌ घेतला जात आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे, एकीकडे विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे ‌. महसूल प्रशासन या कामात व्यस्त आहे .तर दुसरीकडे मात्र चिंचोली शिवारातील‌ देवापुर बंधाऱ्या‌ लगतच‌ गोदावरीच्या नदीपात्रातून सक्शन‌ पंपाने‌ नदीपात्रात तुडुंब पाणी असतानाही वाळू उपसा सुरू आहे व उपसा केलेल्या वाळूची साठवणूक नदीच्या पैलतीरावर वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहे व त्यानंतर हायवा‌ टिप्परच्या‌ साह्याने राजेरोश...
emerge from the children’s camp : हिमायतनगर येथील बालसंस्कार शिबिरातून भावी पिढी उदयास येईल -NNL

emerge from the children’s camp : हिमायतनगर येथील बालसंस्कार शिबिरातून भावी पिढी उदयास येईल -NNL

करियर, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| तन-मन, धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या उद्देशाला साध्य करण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमीत्त बाल सुसंस्कार शिबीर सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात भजन, किर्तन सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योग्य, बौद्धिक सत्र यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. आज रविवारी शहरातील मुख्य रस्त्याने रामधून रैली काढून बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला आहे. बाल वयातच मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी बालसंस्कार शिबीर घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश आदी विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून सु...
Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

करियर, नांदेड
नांदेड| २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध शाळा महाविद्यालयांतून तसेच स्विपद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामी जवळा दे. येथील काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पथनाट्याचे उत्तम सादरीकरण केले. घरातच बसता का गं तुम्ही, मतदान करु या साऱ्या जणी...बाई बाहेर ये गे मत देऊन ये अशा प्रकारे गीतांच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती करण्यात आले. चिमुकल्यानी पथनाट्याद्वारे गावकऱ्यांचे लक्ष वेधले. लेखक गंगाधर ढवळे यांनी लिहिलेल्या पटकथेवरुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा दे. येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार, हैदर शेख यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थ...
Meeting of Prime Minister Narendra Modi ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट; प्रतापराव सारख्या नेत्यांची गरज – NNL

Meeting of Prime Minister Narendra Modi ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट; प्रतापराव सारख्या नेत्यांची गरज – NNL

नांदेड, राजकीय
लोहा l कोणत्याही गावाला भागाला मतदार संघाला जिल्ह्याला नेता लागतो ..ते नेतृत्व त्याच मातीत घडते...तेथील भूमीने तो नेता घडविलेला असतो . लहानाचा मोठा केलेला असतो ..त्या नेत्याने यश अपयश पचविलेले असते....एकदा आला अन पैसे देऊन मतदाराना खरेदी करून नेता होतो म्हटल तर कसे चालेल ..मतदार संघासाठी झिजल पाहिजे ४५-५०वर्ष आयुष्याशी खर्ची घालावी लागतात. लोकसंग्रह करावा लागती तेव्हा कुठे या मातीचा सुंगध गल्ली ते दिल्ली पर्यंत दरवळत असतो . असा नेता व नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत त्याची गरज मतदार संघाला आहे अशा प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त होत आहेत लोहा विधान सभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शनिवारी (९ नोव्हेंबर ) दुपारी लोह्यात प्रचार सभा तर दुसरीकडे नांदेड मध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली हजारो जन‌समुदायाच्या साक्षीने देशाचे पंतप्...
Thift Arested ; प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेत गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून पलायन करणाऱ्यास अटक -NNL

Thift Arested ; प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेत गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून पलायन करणाऱ्यास अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली. ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसून पलायन करण्याचा बेतात असलेल्या इसमास पोलिसांनी पकडले आहे. दिनांक 09/11/2024 रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचाराचे अनुषंगाने नांदेड शहरात नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांची मोदी मैदान, मामा चौक, नांदेड येथे सभा अयोजित करण्यात आली होती. त्या दरम्यान सभा संपल्यानंतर सांयकाळी 17.30 वा. यातील फिर्यादी हा त्यांचे साथीदारांसह परत जात असतांना गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली व ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसतांना फिर्यादीने आरडा ओरड केल्याने त्यांचे साथीद...
State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर रोजी विभागाने एकूण 33 ठिकाणी धडक कारवाया करुन दि. 7 नोव्हेंबर रोजी 2 लाख 26 हजार 520 आणि 8 ते 9 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 5 लाख 90 हजार 510 रुपयांच्या असा एकूण 8 लाख 17 हजार 30 रुपयांचा मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव व भोकर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांचेसमवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करुन 7 कारवाया करुन 57 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 7 नोंव्हेबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एकूण गुन्हे 14, वारस 13, अटक आर...
error: Content is protected !!