नांदेड l गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारा संचलित श्री हजुर साहिब सार्वजनिक वाचनालय, नादेंड ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड तर्फे आयोजित ग्रंथोत्सव – 2024 मध्ये 28 फेब्रुवारी व 1मार्च.


या कालावधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या नांदेड ग्रंथोत्सव २०२४ या कार्यक्रमात सौ.बबीता कौर चाहेल [ग्रंथपाल] गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारा संचलित श्री हजुर साहिब सार्वजनिक वाचनालय व हरजीत कौर प्रितम सिंघ बोरगांववाले सहाय्यक यानां आपल्या सक्रीय योगदाना बाबत हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमा मध्ये उपस्थित ॲड.गंगाधर पटने अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड सुनील हुसे सहायक ग्रंथालय, संचालक छत्रपती संभाजीनगर, अणि अनिल सुर्यवंशी जिल्हा ग्रंथालय अधिकरी नांदेड यांची उपस्थिती होती.
