Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड
धार्मिक नांदेड April 17, 2025

Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड

NNL TeamBy NNL TeamApril 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,परमेश्वर काळे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान ट्रस्टमध्ये तात्पुरते सदस्य म्हणून कार्यरत असलेले अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची आता आजीव सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हि निवड गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली असल्याचे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी जाहीर केले आहे.

विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात हरिहर अवतारात श्री परमेश्वराची उभी मूर्ती आहे. सर्वांग सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळून येत नाही असे आत्तापर्यंत मंदिरास भेट दिलेल्या अनेक साधू, संत महंत व जुने जाणकार मंडळी सांगतात. श्री परमेश्वर मंदिराचा कारभार ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून परंपरेनुसार चालविला जात असून, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम श्री परमेश्वर देवस्थान संचालक मंडळाने करून मंदिराच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याने मंदिराचे वैभव दिवसेंदिवस भर पडत आहे.

मागील काळात मंदिराचे जेष्ठ सदस्य स्व. विठ्ठलराव जाधव आणि लक्ष्मणराव शक्करगे यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आजीव सदस्य निवडणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेऊन मंदिराच्या कार्यात मागील 8 वर्षांपासून तापूरते सदस्य म्हणून हिरिरीने सहभागी होऊन धार्मिक कार्य करणारे एड दिलीप राठोड व पत्रकार अनिल मादसवार यांची निवड करण्यात आली आहे. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या सभागृहात सर्व संचालक मंडळाची दिनांक 17 रोजी 11 वाजता वार्षिक महत्वपूर्ण सभा घेण्यात आली. या सभेत मागील वर्षभरात झालेल्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच यात्रा उत्सव काळात आणि मराठी नववर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या अहवालाचे वाचन करून विविध सात ठराव घेण्यात आले.

यात सर्वानुमते देवस्थान ट्रस्ट मधील नियम 15 च्या प्राप्त अधिकारानुसार आजीव सदस्य म्हणून अनिल लक्ष्मणराव मादसवार, एड दिलीप रेड्डी राठोड यांची निवड करण्यात आली. निवडीने त्यांच्यावरील मंदिराच्या कामकाजाची जबाबदारी आणखी वाढली असून, जास्तीत जास्त वेळ देऊन मंदिराच्या कार्यात सहभागी व्हावे अश्या सूचना मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिल्या. याप्रसंगी सेक्रेटरी अनंता देवकते, जेष्ठ संचालक प्रकाश कोमावार, जेष्ठ संचालक प्रकाश शिंदे, जेष्ठ संचालक वामनराव बनसोडे, जेष्ठ संचालक राजाराम झरेवाड, जेष्ठ संचालिका मथुराबाई भोयर, जेष्ठ संचालिका लताबाई मुलंगे, तसेच संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, मंदिराचे लिपिक बाबुराव भोयर, सहकारी लिपिक प्रकाश सभाळकर, कर्मचारी देवराव वाडेकर, विजय दळवी, बालाजी बनसोडे, आदींसह अनेकांनी आजीव सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Anil Madaswar and Ed Dilip Rathod elected as life members of Shri Parmeshwar Mandir Trust
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव
Next Article State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

All beneficiaries : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा

September 16, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

January 3, 2025

Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

January 11, 2026

Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

August 17, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

Jayanti celebrated : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

A policeman was injured : तेलंगणा बॉर्डरच्या वाशीघाटातील नाकाबंदीचे बेरिकेट तोडून पोलीस कर्मचाऱ्यास केले जखमी -NNL

Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?