Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप – NNL
नांदेड लाइफस्टाइल July 31, 2024

महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 31, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसास / पाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या सफाई कामगार या पदावर वारसा हक्काने वर्ग-४ संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत दिनांक ३१.०७.२०२४ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते एकुण ०७ कर्मचाऱ्याऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच याच कार्यक्रमामध्ये महापालिका सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या ०२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

उच्च न्यायालयाने लाङ-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची प्रक्रिया ही काही कालावधी पासुन थांबविली होती. तसेच काही विशिष्ट जात समुहाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच नियुक्ती देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु नजिकच्या कालावधीत अनुसुचित जाती समुहातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुध्दा नियुक्ती देण्याची मुभा न्यायालयाने दिल्यामुळे महापालिकेत आज ०७ सफाई कर्मचाऱ्याऱ्यांच्या पाल्यांना त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती देण्यात आली असुन यामध्ये विक्रम दत्ता सरोदे, अशिष बाबाराव कदम, प्रदिप उत्तम तारु, योगेश घुराजी सुतारे, मिना बाबु साखरे, शांताराम चतुर तोबरे व प्रविण विनोद जोंधळे यांना आयुक्तांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यावेळी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मनपा आयुक्तांचे आभार व्यक्त केले.

तसेच आज रोजी महापालिका सेवेतुन एकुण ०२ कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले असुन त्यामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री मल्हार मोरे व स्वच्छता विभगातील श्री फारुख अ गफार यांचा समावेश होता. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक तु.ल. भिसे, उपआयुक्त कारभारी दिवेकर, स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने, लेखाधिकारी चन्नावार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे व इतर मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

07 employees were appointed According to the recommendation of the Lad-Page Committee and 02 retired employees were dismissed in the Municipal Corporation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIncrease in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL
Next Article The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रेरणादायी सहभागाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात स्वच्छता -NNL

June 25, 2024

Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान

October 4, 2025

An appeal to machine owners to register | मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मशिनधारकांना नोंदणी करण्याचे आवाहन- NNL

July 23, 2024

Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

October 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

In Mahur taluka : माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा शासनाच्या योजनेवर डल्ला

A winter -like experience : नांदेडमध्ये पावसाळ्यात हिवाळ्यासारखा अनुभव!

corruption in development works : सरसम व पोटा बिटमधील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा डोंगर; दोषींवर कारवाईची मागणी

Communist Party ; ट्रॅक्टर अपघात प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sandal Urs Enthusiasm; हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुसा अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?