Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL
नांदेड July 10, 2024

Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये माध्यमिक वउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर सकाळी 8 ते सायं 8 पर्यंत इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरविभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव श्रीमती भंडारी ए. आर.9422886101, ए. आर. कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिकसाठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं.8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं.9423777789 तर माध्यमिकसाठी एस.एस. काथार मो 8275043112, एस. एल. राठोड मो. 8830298158 या भ्रमणध्वनीवर संपर्क क्रमांक आहे. नांदेड जिल्ह्यासाठी संपर्क नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857, बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहेत.

88 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या सैनिकांनी संपर्क साधावा
नांदेड जिल्ह्यातील ज्या सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी योग्य कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये नोंद करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये ज्या माजी सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी आणि जर त्यांची प्रकृती ठिक नसेल तर त्यांच्या नातेवाईक किंवा वारसाने कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयात 12 जुलै पर्यंत नोंद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी माजी सैनिक कल्याण समन्वयक मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांच्याद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क च्या रिक्त पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्या माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कल्याण संघटक मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

for 10th and 12th written examination Helpline started
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMarkandeya Education Digital A scholar | मार्कण्डेय एजुकेशन डिजिटल अभ्यासिका स्पर्धा परीक्षेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फायदशीर – NNL
Next Article Free training for disabled | दिव्यांगानो मोफत संगणकिय व व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घ्या – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Food and Drug Administration : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

August 14, 2025

Sanjanatai ghadi ; हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांचा सत्कार -NNL

September 28, 2024

Collector Rahul Kardile : एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

November 2, 2025

Wari Bhakti : श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची नास्तिकतावादाची नाही !

July 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Environment friendly behavior in daily life – Meenal Karanwal : दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वर्तन करावे- मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Prahar sanghatna ; हिमायतनगर येथील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचऱ्यांचं अपडाउन थांबेना; 17 सप्टेंबर पासून प्रहार संघटना तहसील पुढे उपोषण करणार -NNL

Pradhan Mantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) महिलांसह लघुउद्योजकांसाठी कोलॅटरल-फ्री कर्जाची सुवर्णसंधी

Mahur Courts : धनादेश अनादर प्रकरणात माहूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?