Wednesday, May 13

Tag: for 10th and 12th written examination

Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL

Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये माध्यमिक वउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर सकाळी 8 ते सायं 8 पर्यंत इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरविभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे. तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव श्रीमती भंडारी ए. आर.9422886101, ए. आर. कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिकसाठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं.8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं.9423777789 तर माध्यमिकसाठी एस.एस. क...
error: Content is protected !!