Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये माध्यमिक वउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर सकाळी 8 ते सायं 8 पर्यंत इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरविभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव श्रीमती भंडारी ए. आर.9422886101, ए. आर. कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिकसाठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं.8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं.9423777789 तर माध्यमिकसाठी एस.एस. क...
