Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले
Blog क्राईम नांदेड January 12, 2026

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार एक किलोमीटर धावले ; दहा ते बारा लाखाचा मुद्देमाल जप्त
NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 202612
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही थोड्या दिवसात सुरू होणार असतानाही वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन वाळु चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील दोन ट्रॅक्टर धारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क एक किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडण्याची घटना दि 2 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे

पैनगंगा नदी पात्रात जाण्यासाठी अनेक गाव खेड्यातून बैलगाडी चालण्या लायक रस्ते असून या रस्त्यावरून रात्री काही लालची वृत्तीचे ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांना फटका बसला तरीही अक्कल ठिकाणावर आलेली नसल्याने माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वसराम नाईक तांडा ते पैंनगंगा नदी पात्र दरम्यान रस्त्यावर विना नंबरचे दोन ट्रॅक्टर नदीपात्रातून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून आणत असल्याची माहिती मिळाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर यांना दूरध्वनी वरून कल्पना देऊन मंडळ अधिकारी तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे या रस्त्यावर अचानक पने गेले असता अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यात पाणी सोडून दिले तर अरुंद रस्ता असल्याने तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावर थांबवावे लागले परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क एक किलोमीटर पर्यंत धावत जाऊन दोन्ही ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले

या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजीत जगताप यांचेसह सपोणी रमेश जाधवर ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे मनोहर शेळके सी पी बाबर सुनील वनवे दयानंद एरडलावार अभिजीत कुडमेते महसूल सेवक सागर हिवाळे पवन पाटील विवेक नागपुरे चालक विलास शेडमाके यांचे सह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता

Two tractors caught stealing sand
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
Next Article माहूरचे ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांना दैनिक समीक्षा कर्तुत्व पुरस्कार जाहीर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Train collision | रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू – NNL

July 12, 2024

Vitthal Rathod got the first gold medal : अंतर महाविद्यालय धावणे स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल राठोडला मिळाले – NNL

October 7, 2024

Chief ministers my school : ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यात तालुकास्तरीय तपासणी सुरू

January 20, 2026

Sanjay Budkewar ; दैनिक प्रजावानीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे निधन – NNL

December 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Nanded ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड यांच्या प्रयत्नातून बेपत्ता वृद्ध महिला रुग्ण सुखरूपपणे कुटुंबीयांच्या ताब्यात

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास

Eklavya Model Residential School Sahastrakund : सहस्त्रकुंड येथे क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?