Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Cut down trees : गुंडवळ तलावाच्या बांधावरील झाडे तोडा: झाडे मोठी झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता
नांदेड कृषी October 8, 2025

Cut down trees : गुंडवळ तलावाच्या बांधावरील झाडे तोडा: झाडे मोठी झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता

NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील रुई-गुंडवळ येथील साठवण तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच त्यामुळे बांध फुटण्याच्या स्थितीत आहे. शिवाय त्या ठीकांनी वाढलेल्या झाडे झुडपा मुळे साप विंचू व इतर हिंसक वन्य प्राणी त्या ठिकाणी निवास करीत असल्याने शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या जीवित्वास हानी होण्याची शक्यता आहे. तसेच बांध – फुटल्यास गुंडवळ, गाव व तांडा तसेच रुई गावाचे मोठे नुकसान होइल त्यामुळे बांधावर मोठी झालेली झाडे तात्काळ तोडावीत अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे अनुसूचित जाती आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कऱ्हाळे यांनी केली आहे

माहूर तालुक्यातील मोठ्या साठवण तलावापैकी एक असलेला मौजे गुंडवळ येथील तलाव गाळाने भरला असून थोडेसे पाणी जरी पडले तर तलाव पूर्ण भरून जातो तसेच अनेक वर्षापासून येथे वाचमन नसल्याने बांधावर मोठाली झाडे उगवली असून या झाडाच्या मुळ्यामुळे बांधावर अनेक ठिकाणी क्रॅक पडले असून तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून तलावाच्या देखरेखीसाठी कुणीही नसल्याने तलावाच्या बांधावरून तयार करण्यात आलेला रस्ता अनेक ठिकाणी दुभंगला आहे.

लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ या बाबीची दखल घेऊन पाहणी करत झाडे तोडून पाणी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेले कॅनल पूर्ववत सुरू करून येथे वाचण्याची नियुक्ती करावी अशी मागणी उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे गजानन कऱ्हाळे यांनी केली आहे.

as the trees grow larger Cut down trees on the Gundwal lake embankment The lake is likely to burst
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSantosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार
Next Article Shiv Sena’s drum beat : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

gets B++ rating from NAAC : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर नॅक कडून B++ दर्जा प्राप्त

June 24, 2025

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

June 21, 2024

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

August 3, 2024

Iftar party ; सदभावना मंच आयोजित इफ्तार पार्टीस प्रतिसाद !

March 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ratan Tata passed away : प्रसिद्ध उद्योजक तथा टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे निधन -NNL

Free movement of cattle and donkeys | जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात गुरांचा आणि गाढवांचा मुक्त संचार – NNL

Osmanagar police arrested : दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना उस्मानगर पोलिसांनी घेतले ताब्यात; इतर चार आरोपी फरार -NNL

ग्रामपंचायतीतील 15 लाखांपर्यंतची कामे आता कंत्राटदारामार्फत होणार -NNL

Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?