Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - हिंगोली - Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे
हिंगोली मनोरंजन August 11, 2025

Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

केंद्र सरकारच्या 11 वर्षे सेवापुर्ती, आजादीका अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाला सुरुवात
NNL TeamBy NNL TeamAugust 11, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिंगोली | येथील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना तहसीलदार गाडे म्हणाले की मागील 11 वर्षात शासनाने जनसामान्यांच्या विविध योजना राबविल्या आणि त्याचा उपयोग समाजातील विविध घटनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं जीवनमान उंचावत असून जनतेनेही यामध्ये सहभागी व्हाव.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ,औंढा नागनाथ संस्‍थानचे प्रशासक तथा तहसिलदार हरिष गाडे,केंद्रीय संचार ब्‍यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सु‍मि‍त दोडल, पोलिस निरीक्षक जी एस राहिरे,नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव,तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण,सद्भाव सेवाभावी संस्थेचे डॉ अभयकुमार भारतीया नागनाथ संस्थांनचे वैजनाथ पवार आणि सुरेंद्र डफळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेला विकास तसेच जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य आणि फाळणी स्‍मृतींवर आधारित चित्रांचा समावेशही असणार आहे. एलईडी वॉलच्या तसेच विविध विभागांच्‍यावतीने शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती देण्‍यात येणार आहे.

यात जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍यावतीने मोफत आरोग्‍य तपासणी, एकात्मिक महिला व बालकल्‍याण विभागाचे पोषण आहार पाक कृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.तहसील विभागाच्या वतीने आधार नोंदणीचे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी नोंदणी स्टॉल,भारतीय स्‍टेट बॅंकेच्‍यावतीने योजनांची माहिती असलेल्‍या दालन येथे असणार आहे. पर्यावरणामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सद्भाव सेवाभावी संस्थेचे डॉ. अभयकुमार भरतीया यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

एक झाड आईच्या नावे अभि‍यानातंर्गत वन विभागाच्‍यावतीने आंबा, करंज, जांब, सीताफळ, बांबू , शेवगा आदी पर्यावरणपूरक आणि‍ धार्मिक महत्त्व असलेल्‍या 5 हजार पेक्षा अधिक वृक्षाचे वितरण करण्‍यात आले.. महात्मा फुले आणि डायमंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते..सेल्फी बुथ, 360 डिग्री फोटो बुथ या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी भेट दिल्या.

हे प्रदर्शन हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनासाठी नागरिक,विद्यार्थी,भाविक यांना आवाहन केंद्रीय संचार ब्‍यूरो तसेच नागनाथ मंदिर संस्‍थानच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

of government schemes of the Central Government's multimedia exhibition in reaching the grassroots level Tehsildar Harish Gade Valuable contribution
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती
Next Article A real one-toothed Ganesha : जवळगावमध्ये लिंबाच्या झाडात प्रकटले साक्षात एकदंत गणपती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

DIG Police Action : गुटखा माफियांना जबर धक्का : डीआयजींच्या थेट नियंत्रणाखाली कारवाई

District Collector Rahul Gupta : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम चित्ररथाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

Crime news : खळबळजनक घटना | सहस्रकुंड धबधबा परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Seven Firefighters Injured When Two Fire Trucks Crashed Working on Warehouse Fire

July 12, 2024

Kinwat forest : कुंपणच शेत खात असेल तर ! किनवटचा जंगल भविष्यात वाळवंट होणार?

February 14, 2025

police ; पोलीसांच्या प्रयत्नाने विदेशातील कंबोडीयात अडकलेला मुलगा मायदेशी परत..

August 19, 2025

Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

October 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

Congress wins : हिमायतनगरात काँग्रेसला घवघवीत यश; रफिक सेठ यांची नगराध्यक्षपदी वर्णी

Prof Ravichandran Hadsankar : 21व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर यांची निवड

Damage to agriculture due to cloudburst-like rain | ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान – NNL

out of danger : वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?