Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kripachhatra : “कृपाछत्र ” या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाचा शुभारंभ
नांदेड सोशल वर्क August 11, 2025

Kripachhatra : “कृपाछत्र ” या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाचा शुभारंभ

NNL TeamBy NNL TeamAugust 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| समाजातील दुर्लक्षित घटकांची निःस्वार्थ सेवा करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना गोरगरीबांचे कल्पनातीत आशीर्वाद मिळत असल्याचे भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या हस्ते भाजपा महानगर नांदेड व व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने सतत सातव्या वर्षी “कृपाछत्र ” या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाच्या शुभारंभ संध्या छाया वृद्धाश्रम नांदेड येथे करण्यात आला.*

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख,किसान मोर्चाचे प्रा.राम अय्यर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील,सोशल मीडियाचे राज यादव, प्रतिष्ठित नागरिक अशोक पडगीलवार, जेष्ठ समाजसेविका स्नेहलता जायस्वाल,शशिकांत क्षीरसागर,राजू अय्यर यांची प्रमुख उपस्थिती होती.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टरके पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. अमर राजूरकर यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांचा ” कृपाछत्र ” उपक्रम नेहमीप्रमाणे यशस्वी होणार असा विश्वास व्यक्त केला.

संयोजक दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना असे सांगितले की, गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घेऊन शंभर टक्के लोकसहभागातून खऱ्या गरजूंना छत्र्या देण्यात येणार आहेत. किमान 16 छत्र्या देणाऱ्या देणगीदारांची नावे छत्र्यांच्या दोन्ही बाजूंना रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.छत्र्या उल्हासनगर येथील कारखान्यातून खरेदी करण्यात येत असल्यामुळे दोन्ही बाजूला नाव छपाईच्या शुल्कासह सोळा छत्र्यांची किंमत रुपये पंचवीशे आकारण्यात येणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले.सर्व मान्यवरांच्या हस्ते वृद्धाना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

कृपाछत्रच्या सातव्या वर्षात 2025 छत्र्या वाटण्यात येणार आहेत.आतापर्यंत 617 छत्र्यासाठी देणगीदार मिळालेले आहेत.त्यामध्ये एका अज्ञात दात्याने शंभर ,दिलीप ठाकूर यांनी पन्नास,तर स्नेहलता जायस्वाल यांनी पस्तीस छत्र्या दिलेल्या आहेत. यावर्षी आतापर्यंत खालील दानशूर व्यक्तींनी छत्र्या दिलेल्या आहेत. प्रत्येकी 32 छत्र्या देण्यासाठी लक्ष्मीकांत गोनारकर व आनंद माहुरे यांनी सहकार्य केले आहे.प्रत्येकी 16 छत्र्या देणाऱ्यामध्ये सौ रजनी रमेश मुत्तेपवार, वैकुंठवासी आशुतोष गोविंद भाकरे यांच्या स्मरणार्थ डॉ.गोविंद भाकरे, निर्मला द्वारकादास अग्रवाल, प्रतिमा चेरेकर हैद्राबाद, सुरेश पळशीकर, किशनराव रामपल्ली हडको,अशोक विठ्ठलराव पडगीलवार,सौ. शरयु समीर जोशी मिरज ,संकेत गिरी,प्राचार्य सुधीर शिवणीकर,कै प्रयागबाई सिताराम साताळे यांच्या स्मरणार्थ *सौ महादेवी आनंद साताळे,नित्या अक्षय चिंतावार पुणे व नव्या सौरभ रुद्रावार सिंगापुर,विश्वजीत कदम,मोहित व रेणुका सोनी,कै. डॉ. माणिकराव राचप्पा भालके यांच्या स्मरणार्थ ॲड.महेश भालके,जबडे सुधाकर रामराव देगलूर,कै.लक्ष्मीकांत गंगाराम पसुनरवार यांच्या स्मरणार्थ डॉ.विक्रांतकुमार पसुनरवार यांचा समावेश आहे.संकल्पपुर्ती साठी 1408 छत्र्यांची आवश्यकता आहे. सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत.

छपाईच्या शुल्कासह किमान 16 छत्र्यासाठी रू.2500 देणगी 94218 39333 या मोबाईल वर गुगल पे अथवा फोन पे द्वारे स्वीकारण्यात येत आहे .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश लोट,सविता अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा,कामाजी सरोदे, संतोष भारती,राजेशसिंह ठाकूर हे परिश्रम घेत आहेत.

Launch of distribution of 2025 umbrellas under the "Kripachhatra" initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRaksha Bandhan ; बारूळ येथील वाघमारे परिवारातील चार बहीणीनी झाडास राखी बांधून अनोखा रक्षाबंधन केला साजरा
Next Article CITU : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे भोकर तालुका अधिवेशन संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

P.P.Wawa : सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा -NNL

October 7, 2024

Taking Advantage : अतिवृष्टीचा गैरफायदा घेत दलित शेतकऱ्यांच्या शेतात खड्डे खोदण्याची धडपड ; वनरक्षकाचा कारनामा, सब डीएफओचे दुर्लक्ष

August 21, 2025

स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL

August 11, 2024

Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

February 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे निधन -NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे -NNL

passing away : सावळीचा आपुलकीचा आधारवड हरपला – पिराजी कारकून यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

The need to take : लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?