HomeनांदेडDegalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

देगलूर, गंगाधर मठवाले| गुडगाव ताडा येथील अवैध रित्या चालत असलेल्या हातभटी दारू अडयावर पोलीसांनी छापा मारून सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचे रसायन मिश्रीत दारू व साहित्य नष्ट करण्यात आले सदरील कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत देगलूर पोलीसांनी केले.

IMG 20250801 WA0028 Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

याबाबत सविस्तर वॄत असे गवडगाव ताडा पूर्व येथील केवळबाई रामराव राठोड ५६ कपिल शिवाजी राठोड २६ याच्या शेताच्या सामुहिक धुऱ्यावर देशी हातभटी चे गूळ मिश्रीत आंबट उग्र वास येत असलेले ११ शे लिटरच्या क्षमतेचे ११ पलासटीकचया टाक्यात 33 हजार रुपयांचे रसायन मिश्रीत 2200 लिटर क्षमतेच्या १२ पलासटीकचया रंगीबेरंगी टाक्यात ७२ हजार रुपयांची रसायन मिश्रीत नशली पदार्थ असा एकुण १ लाख ५ हजार रुपयांची मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

सदरील कार्यवाही देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इदाळे पोलीस उपनिरीक्षक सुरयवशी महिला पोलीस उपनिरीक्षक बेबडे सकनूरे कनकवले महिला हेड कॉन्स्टेबल रिहाना व डीबी पथक यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments