Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Badminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात
नांदेड स्पोर्ट्स July 14, 2025

Badminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात

माजी मंत्री डी पी सावंत , आ. श्रीजया चव्हाण आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ
NNL TeamBy NNL TeamJuly 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने मराठवाड्याचे भाग्यविधाते भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांचा जयंती निमित्त 21व्या महाराष्ट्र ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेला आज थाटात सुरुवात झाली . माजी मंत्री डी. पी. सावंत , भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला. या स्पर्धा यशवंत कॉलेज,स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,नांदेड घेतल्या जात आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डी.पी. सावंत यांची उपस्थिती होती.तर आ. आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष बी.के.मोहन ,जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिनिधी बालाजी शिरसीकर , सचिव महेश वाकरडकर , रवी कडगे , मुख्य पंच पारिजात नातू ,अनिरुद्ध जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अश्विन बोरकर यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की , आज आधुनिक भगीरथ तथा भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन होते आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा योग आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी नेहमीच नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या भरभराटीसाठी स्वप्न पाहिले होते.

हे स्वप्न साकार करण्याचे काम या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतून होत असल्याचे त्या म्हणाल्या. या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडाव्यात. प्रत्येक स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळ करून आपला नावलौकिक करावा अशा शुभेच्छा ही आ. श्रीजया चव्हाण यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सावंत म्हणाले की, गेल्या 21 वर्षापासून ही स्पर्धा आम्ही आयोजित करीत आहोत.

या स्पर्धेमुळे नांदेड जिल्ह्यात अगदी ग्रामीण पातळीपर्यंत उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तयार होत आहेत याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे. गत वीस वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यात बॅडमिंटन खेळण्यासाठी एकही कोर्ट नव्हते परंतु आत्ता तब्बल 15 हून अधिक बॅडमिंटन कोर्ट नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आहेत. ही या स्पर्धेची यशस्वीता आहे .भविष्यातही सर्वोत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी स्पर्धा मोलाची भूमिका पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आयोजित स्पर्धेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही शुभेच्छा दिल्या.

Junior Badminton Championship begins with a bang The 21st State Level
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhajan Movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली
Next Article Shankarrao Chavan ; कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पि.व्ही.सी.पाईपचे वाटप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे

August 26, 2025

Illigal Fartilizer ; शिवणी परिसरात विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई

May 24, 2025

Marathi Language : मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार

February 14, 2025

Nanded Crime : नांदेड शहरातील गुन्हेगारीचा वाढता चेहरा ; पार्किंगमध्ये उभी असलेली क्रेटा कार अज्ञात इसमाने फोडली

June 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

stop looting of students : प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांची लूट थांबवा पालकाची शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

Ghagar morcha ; रामजी आंबेडकर नगरात कृत्रिम पाणी टंचाई – नागरिकांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Biloli thifts ; बिलोलीत चोरट्यांचा सुळसुळाट मोटार सायकल चोरट्यांचा शोध लागेना -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?