Wednesday, May 13

Tag: Junior Badminton Championship begins with a bang

Badminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात

Badminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने मराठवाड्याचे भाग्यविधाते भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांचा जयंती निमित्त 21व्या महाराष्ट्र ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेला आज थाटात सुरुवात झाली . माजी मंत्री डी. पी. सावंत , भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला. या स्पर्धा यशवंत कॉलेज,स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,नांदेड घेतल्या जात आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डी.पी. सावंत यांची उपस्थिती होती.तर आ. आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा बॅडमिंटन...
error: Content is protected !!