HomeनांदेडInternational Yoga Day organized : पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग...

International Yoga Day organized : पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नांदेड| केंद्र शासनाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवार २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.४५ वा. पोलीस मुख्यालय कवायत मैदान, वजिराबाद नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.४५ वा. पोलीस मुख्यालय कवायत मैदान, वजिराबाद नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments