HomeनांदेडMaharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त...

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

नांदेड| महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, नवी मुंबई यांचे मार्फत महाराष्‍ट्र गट क सेवा संयूक्‍त पूर्व परीक्षा 2024 हि परीक्षा आज दिनांक 01 जून, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एका सत्रात नांदेड जिल्‍हयात 37 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली.

या परीक्षेसाठी आयोगाचे निर्देशानूसार 37 उपकेंद्रप्रमुख, 09 समन्‍वय अधिकारी, ०२ भरारी पथक, ८५ मदतनिस, १४८ पर्यवेक्षक, ४७५ समवेक्षक, ८३ शिपाई, ७१ पाणीवाला, ३७ केअरटेकर यांची नियूक्‍ती करण्‍यात आली होती.

या परीक्षेसाठी एकूण ९६२३ परीक्षार्थी पैकी ६७५३ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८७० परीक्षार्थी अनूपस्थित होते. परीक्षा विनाव्‍यत्‍यय सुरळीत पणे पार पडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments