Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Buddha Pahat ; संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय
नांदेड May 14, 2025

Buddha Pahat ; संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय

NNL TeamBy NNL TeamMay 14, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l तथागत भगवान बुध्द यांच्या २५८८ व्या जयंतीचे औचित्य साधून  महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघा च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कुसुम सभागृह येथे सोमवारी ( दि.१२)  पहाटे पाच वाजता आयोजित बुध्द पहाट या बहारदार कार्यक्रमाला नांदेडकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक चेतनकुमार चोपडे प्रस्तुत् तुझ्या पाऊल खुणा भीमराया या बुध्द भिम गीत गायनाच्या सुमधुर संगीतमय सादरीकरणाने वातावरण धम्ममय झाले. नांदेडकरांच्या प्रचंड प्रतिसाद पार पडलेल्या बुद्ध पहाट कार्यक्रमांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

आज बुध्द पौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटे हजारो बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून अतिशय श्रद्धायुक्त भावनेने या बुध्द पाहत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसन्न आणि सांगीतिक कार्यक्रमाने कुसुम सभागृह अगदी भारावून गेले असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुज्य भदंत पय्याबोधी थेरो आणि भिक्खु संघाच्यावतीने धम्मदेशना देण्यात आली.
सुप्रसिध्द गायक चेतनकुमार चोपडे आणि संच प्रस्तुत् ‘ तुझ्या पाऊल खुणा भीमराया ‘ या कार्यक्रमात त्यांनी साग्र संगीतासह सुमधुर आवाजात सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस बुध्द भिम गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने याही वर्षी बुद्ध पहाट ऐतिहासिक ठरली. ‘ माझाच पूर्वजन्म मी पुन्हा पाहिला.. ‘, ‘ नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात..’,’ सोनियाची उगवली सकाळ..’, रमाईची पुण्याई मिळाली..’ आदीसह अनेक बहारदार भीम गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने या संगीतमय कार्यक्रमात चांगलीच रंगत भरली. हजारो बौद्ध अनुयायांमध्ये नवा जोश , नवी ऊर्जा निर्माण केली . या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रोहिदास कांबळे आणि टी.पी.वाघमारे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्यगुच्छ देऊन स्वागत केले.

बुद्ध पहायच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष आर.बी.मादळे, उपाध्यक्ष सा.ना.भालेराव, मिलींद गायकवाड,बी.आर.धनजकर,
सचिव वसंत सोनकांबळे, यशवंत कांबळे,सहसचिव विद्याधर घायाळ, सल्लागार ऍड.अशोक देवकरे, इंजि.भरत कांनिदे, दिगांबर मोरे , बी.एम.मल्हारे, पुंडलिक कांबळे, गौतम कांबळे, एन.जी.कांबळे, जी.पी.मिसाळे, देविदास ढवळे, डॉ.हेमंत कार्ले, इंजि.वसंत वीर,इंजि.प्रतिक काळे ,वैजनाथ वानखेडे,प्रा.जे.टी.जाधव,आर.डी.सिंदगीकर,एम.जी.भालेराव, नागोराव डोंगरे, अनंत शिकारेकर, अरूण केसराळीकर, साहेबराव हैबते,मारोतराव धुतुरे, प्रा. शुध्दोधन गायकवाड, नागोराव ढवळे, एल.जी.वाघमारे, संजय सोनकांबळे, बालाजी कांबळे , प्रसिध्दी प्रमुख राम तरटे, माधव गोधणे, नंदकुमार कांबळे, जयवर्धन भोसीकर, कुलदिप नंदुरकर,  संजय कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कुलदीप नंदुरकर यांनी केले.

The musical 'Buddha Pahat' enlivened the atmosphere with Dhamma.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur ; माहूर किनवट तालुक्यात मिशन उडान राबवा
Next Article Mahur Accident ; इर्टीगा कार नादुरूस्त ट्रकवर आदळली.. माहूर तालूक्यातील तिघांचा जागीच मृत्यू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

heavy rains : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान; तलाठी थळगे यांची पाहणी

August 20, 2025

Saponi Ghogre ; स्थागुशाचे सपोनि घोगरे व त्यांची टीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी

August 24, 2025

farmers affected by natural calamities : नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील -NNL

January 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Illegal sand mining : पैनगंगा नदीकाठावरील अवैध वाळू उपसा उघड; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान – दीपक कदम -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Marathi Journalists Association ; 1 फेब्रुवारीच्या सेलू येथील मेळाव्यास उपस्थित रहा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?