HomeनांदेडCIDCO ; जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक...

CIDCO ; जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

नवीन नांदेड l जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त महाअभिषेक, किर्तन,भजन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको येथे गतवर्षी स्थापन केलेल्या या मंदिराच्या या वर्षी व्दितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी पुजारी माधव शंकर स्वामी बरबडेकर यांनी विधीवत पूजन करून महाअभिषेक करण्यात आला तर सकाळी नामदेव महाराज महिला भजनी मंडळ यांच्या किर्तन आयोजित करण्यात आला होता तर दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते साठी जिजामाता नगर येथील महिला मंडळ व संभाजी जाधव मित्र मंडळ परिवार यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments