Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Dr. Babasaheb Ambedkar Samaj Ratna Award : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर
करियर नांदेड February 19, 2025

Dr. Babasaheb Ambedkar Samaj Ratna Award : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर

NNL TeamBy NNL TeamFebruary 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

अर्धापूर| अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील धडाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घन:श्याम सोनटक्के यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

गुरु रविदास समाजसेवा मंडल आदिलाबादच्या वतीने गुरु रविदास जयंतीनिमित्त रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर, आदिलाबाद येथे आयोजन करण्यात आले असून त्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

या फेस्टिव्हलचे उदघाटन सतनामसिंघ सोखी यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक मधू बावलकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. माजी मंत्री जोगू रामन्ना, आ. पायल शंकरजी, कंदी श्रीनिवास रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती यावेळेस राहणार आहे. पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Samaj Ratna Award announced to Journalist Gangadhar Sontakke
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNavodaya Vidyalaya ; नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
Next Article Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचा व भगवा ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधित व्यक्ती कठोर कारवाई करा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

EVM voting machines ; विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार – NNL

August 31, 2024

लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव – NNL

June 26, 2024

Shut down the illegal businesses in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी – शहाजी उमाप यांनी दिली पोलीस अधिकाऱ्यांना तंबी – NNL

July 31, 2024

Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

September 17, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

block the way : 21 जुलै रोजी करडखेड चौकात आक्रोश रास्ता रोको आंदोलन

police officers : कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?