Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Extortion in the name of journalism : पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी खोरांचा सुळसुळाट
नांदेड महाराष्ट्र February 6, 2025

Extortion in the name of journalism : पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी खोरांचा सुळसुळाट

सर्वसाधारण व्यवसायीक खोट्या गुन्ह्याच्या कचाट्यात; पोलीस प्रशासनाने शोध घेण्याची मांगणी
NNL TeamBy NNL TeamFebruary 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यात गत काही वर्षापासून पञकारीतेच्या नावाखाली खंडणीखोरांची संख्या प्रामुख्याने वाढलेली दिसत आहे. गाडीवर प्रेस लिहून तसेच एखाद्या पेपरचे कार्ड दाखवून शासकीय कार्यालय व व्यावसायीकांकडे जाऊन पत्रकार असल्याचा रोब मारताना दिसत आहेत. तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग,वन विभाग, बांधकाम विभाग, बँक व बांधकाम कंञाटदारासह इतर कार्यालयात जाऊन पत्रकार असल्याचे सांगून कर्मचा-यांना धमकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलल्या जात आहे. तर काही लोकांनी तर पञकारीतेच्या आड अवैध व्यवसाय चालु केले (Extortion in the name of journalism) आहे. पोलीस प्रशासनाने आशा खंडणीखोर बह्रादरांचा शोध घेवून कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तब असलेल्या पञकारीतेच्या पविञ मळ्यात आज मितीस काही गाढवे शिरल्याचे वास्तव आहे.पञकारीतेचा कुठल्याही प्रकारचा गंध नसतांना केवळ स्वार्थापायी या मध्ये बहुतांश गुंड प्रवृत्तीची व कोणत्याही गोष्ठीची जबाबदारी किव्हा भान नसलेल्या लोकांनी प्रवेश केला असल्याने एखाद्या व्यवसायीकांना किंव्हा शासकिय अधिकार्‍यांना,कर्मचार्‍यांना टारगेट करुण त्यांच्यावर गंबीर आरोप करीत त्यांच्या विरोधात बदनामी कारक वृत्त प्रकाशित करुण पैस्याची मागणी होत असलेले प्रकरण समोर येत आहे.

अशा वेळी वृत्त प्रकाशित करुण सुध्दा पैसे मिळत नसेल तर त्यांच्यावर खोट्या तक्रारी किंव्हा माहितीच्या अधीकाराचे शस्ञ उघारुण पविञपणाची झालर पाघंरुण ञास देत असल्याचे नांव न सांगण्याच्या अटीवरुण सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले आहे. तर काही तोतया पत्रकार अवैध व्यावसायीकांकडून ओली पार्टी खात असल्याची चर्चा देखील सध्या माहूर तालुक्यात आहे. अशा तोतया आणि बोगस पत्रकारांमुळे व्यवसायीकांना तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ज्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे किंवा त्यांना पत्रकारितेच्या नावाखाली धमकवलं जात आहे. अशा अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोणतीही तमा न करता पोलिसांमध्ये तक्रार करून अशा खंडणी बहादुर आणि तोतया पत्रकारांवर आळा घालायला हवा. पोलिसांनी देखील असे खंडणीखोर पत्रकार शोधून त्यांच्यावर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.

Extortion in the name of journalism
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepolice raid on illegal sand extraction ghat : अवैध्य वाळु उपसा करणाऱ्या घाटावर पोलिसांची धडक कारवाई २ कोटी ३९ लक्ष २० हजारच मुद्देमाल जप्त
Next Article S.P.Abinash Kumar, that’s it…name hi kafi hain ! एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

June 30, 2025

Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 12, 2025

शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL

August 5, 2024

water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

September 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Last date to apply is September 30 : 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर -NNL

बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे – जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे -NNL

Unique Bhaubij : नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज : उपेक्षित, अपंग आणि अनाथांना मिळाला सणाचा आनंद

Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?