Thursday, May 14

Tag: in the name of journalism

Extortion in the name of journalism : पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी खोरांचा सुळसुळाट

Extortion in the name of journalism : पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी खोरांचा सुळसुळाट

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यात गत काही वर्षापासून पञकारीतेच्या नावाखाली खंडणीखोरांची संख्या प्रामुख्याने वाढलेली दिसत आहे. गाडीवर प्रेस लिहून तसेच एखाद्या पेपरचे कार्ड दाखवून शासकीय कार्यालय व व्यावसायीकांकडे जाऊन पत्रकार असल्याचा रोब मारताना दिसत आहेत. तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग,वन विभाग, बांधकाम विभाग, बँक व बांधकाम कंञाटदारासह इतर कार्यालयात जाऊन पत्रकार असल्याचे सांगून कर्मचा-यांना धमकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलल्या जात आहे. तर काही लोकांनी तर पञकारीतेच्या आड अवैध व्यवसाय चालु केले (Extortion in the name of journalism) आहे. पोलीस प्रशासनाने आशा खंडणीखोर बह्रादरांचा शोध घेवून कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तब असलेल्या पञकारीतेच्या पविञ मळ्यात आज मितीस काही गाढवे...
error: Content is protected !!