HomeनांदेडDeputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आज नांदेड...

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आज नांदेड आगमन

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, निवडणूक काळात जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आभार मानणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरूवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा. मुंबई विमानतळ येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वाराकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.50 वा. मोटारीने नवा मोंढा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जाहीर आभार सभा. स्थळ- मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड.

दुपारी 2.45 वा. मोटारीने विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. विविध पदाधिकारी, शिष्टमंडळ प्रतिनिधी व महत्वाच्या व्यक्ती यांच्यासमवेत चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं 6 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments