Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !
  • अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ashokrao Chavan ; रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या समस्या जिल्हा स्तरावरून बैठक घेऊन शासन दरबारी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार – खासदार अशोकराव चव्हाण
नांदेड अर्थविश्व January 25, 2025

Ashokrao Chavan ; रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या समस्या जिल्हा स्तरावरून बैठक घेऊन शासन दरबारी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार – खासदार अशोकराव चव्हाण

NNL TeamBy NNL TeamJanuary 25, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l लोकांची उपजीविका करणारा अन्नदाते म्हणून राशन‌ दुकानदार तळागळातील माणसा पर्यंत पोहोचण्याचे काम करत असतो, सरकार कडून वेळेवर अन्न धान्य वेळेवर न पोहचले तरी जनतेकडून रोशाला सामोरे जातो यावेळी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मागण्या संदर्भात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मागण्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड आयोजित रास्त भाव धान्य दुकानदारांच्या जिल्हा मेळावा व नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्कार समारंभ 25 जानेवारी रोजी वासवी माता कन्याका परमेश्वरी भवन सिडको येथे जिल्हा मेळावा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,लेबर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे व जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार अशोकराव चव्हाण यांच्या यावेळी उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनिल कुलकर्णी यांनी तर संघटनेची भूमिकेचा माध्यमातून जिल्हा अध्यक्ष अशोक एडके यांनी रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या सोडविण्या साठी पुढाकार घेण्याची विनंती केली, यावेळी करोना काळात रास्त धान्य दुकानदार यांनी वाटप केलेल्या अन्न धान्य कमिशन अद्यापही शासनाने दिले नसल्याचे सांगुन साध्या तक्रारी वरून बंद‌ असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार बदल‌ ही भुमिका मांडली.

यावेळी सुत्रसंचलन व आभार मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर या रास्त धान्य दुकानदार जिल्हा मेळावा साठी नांदेड जिल्हा दुकानदार संघटना पदाधिकारी तालुका स्तरावरून मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा मेळावा यशस्वी साठी सादीक मरखेलकर, गंगाराम पाटील,शाहुराज गायकवाड, अशोक गायकवाड, उध्दव राजेगोरे, प्रल्हाद चव्हाण, तुळशिराम चावरे, सुरेश कराड, नागोराव सुर्वे, चपंतराव‌ कवळे,आनंता देवकते, व जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

The government will take the initiative to solve the problems of the Rast Grain Shopkeepers Association by holding a meeting at the district level - MP Ashokrao Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Nanasaheb Jadhav ; स्नेहसंमेलनातूनच भावी कलावंतांची जडणघडण – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव
Next Article Poor development works in Hadgaon : हदगांव शहर व तालुक्यात विकास कामे निकृष्ट; अनियमित कामांमुळे नागरिकांत रोष
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tanda Samriddhi Yojana : हिमायतनगर तालुक्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेतील कामावर गंभीर आक्षेप

December 18, 2025

दहा वर्षा पासून वृटपौर्णिनेला वृक्ष वाटप करण्याचा प्राणिताताई देवरे यांचा उपक्रम – NNL

June 23, 2024

Arms ban : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

February 18, 2025

The airport police action : विमानतळ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी कत्तलीसाठी जाणारे जनावरे ताब्यात घेवून आरोपीवर केली कार्यवाही -NNL

October 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Cattle going to slaughter caught with two vehicles : कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त -NNL

Subhash Balpelwad : हिमायतनगरमध्ये प्रलोभनांचे राजकारण फसले; जनतेने दिला सुभाष बलपेलवाडांना कौल

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ; युवा उद्योजक धनराज भगीले यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

Saint Rampal Ji Maharaj ; 74 वा जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस – NNL

Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

March 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?