Wednesday, May 13

Tag: The government will take the initiative to solve the problems of the Rast Grain Shopkeepers Association by holding a meeting at the district level – MP Ashokrao Chavan

Ashokrao Chavan ; रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या समस्या जिल्हा स्तरावरून बैठक घेऊन शासन दरबारी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार – खासदार अशोकराव चव्हाण

Ashokrao Chavan ; रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या समस्या जिल्हा स्तरावरून बैठक घेऊन शासन दरबारी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार – खासदार अशोकराव चव्हाण

नांदेड
नवीन नांदेड l लोकांची उपजीविका करणारा अन्नदाते म्हणून राशन‌ दुकानदार तळागळातील माणसा पर्यंत पोहोचण्याचे काम करत असतो, सरकार कडून वेळेवर अन्न धान्य वेळेवर न पोहचले तरी जनतेकडून रोशाला सामोरे जातो यावेळी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मागण्या संदर्भात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मागण्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड आयोजित रास्त भाव धान्य दुकानदारांच्या जिल्हा मेळावा व नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्कार समारंभ 25 जानेवारी रोजी वासवी माता कन्याका परमेश्वरी भवन सिडको येथे जिल्हा मेळावा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,लेबर फेडरे...
error: Content is protected !!