नांदेडराजकीय

CIDCO ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यान सिडको येथे वृक्षारोपण

नवीन नांदेड l शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको येथील धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटिल गिरडे यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी सिडको येथील उस्माननगर रस्ता लगत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे‌ शिवसेना‌ प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात‌ येऊन‌ अभिवादन करण्यात य्आले तर जयंती‌ निमित्त उधाण येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आनंद‌ दिघे ट्रस्टचे कल्याण दरेंगावे,नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे ,जिल्हासंघटक शंकर पिनोजी ,दशरथ कंधारे ,उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह पदाधिकारी, नागरिक उपस्थिती होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button