Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

March 11, 2026

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

March 11, 2026

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Thoughts of Govindrao : गोविंदराव गोपछडे आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचाराची केली प्रतारणा
नांदेड लेख January 21, 2025

Thoughts of Govindrao : गोविंदराव गोपछडे आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचाराची केली प्रतारणा

पानसरेचे बलिदान व्यर्थ ठरवण्यास निघालेल्या खासदारांना अनावृत्तपत्र
NNL TeamBy NNL TeamJanuary 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

राष्ट्रीय विचारकांना, प्रांतीय विचारात अडकून डॉ. हेडगेवार यांचाही राष्ट्रीय विचार संकुचित करण्याचा केला प्रयत्न… मोठ्या प्रमाणात रेल्वेचे आवागमन असलेल्या आणि मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या निजामबाद या रेल्वे स्टेशनला डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी होती.. मूळ देगलूर येथील रहिवासी असलेले , नांदेडचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्याची मागणी केल्यानंतर अजित गोपछडे यांची मागणी अत्यंत संकुचित वाटली…

मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंदराव पानसरे यांनी गोविंदरावांचे कार्य जाणून होते… हुतात्मा दिनापूर्वी हुतात्म पत्करलेल्या यांची केला अवहेलना… निवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ नागरिक ,मोरे यांनी व्यक्त केले विचार…… रेल्वे स्टेशन धर्माबादला “हुतात्मा गोविंदराव पानसरे”, यांचे नाव देणे, अगदी रास्त आहे.

हु. गोविंदराव पानसरे हैद्राबाद मुक्ती लढ्यातील पहिले हुतात्मा होत. त्यांचा जन्म मराठवाड्यातील छ. संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूर येथे दि. १५ मे १९१४ रोजी झाला. ते केवळ ६ महिन्याचे असतांना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. ते धर्माबाद येथे रेल्वेत स्टेशन मास्तर‌ होते.

त्याकाळी जुलमी निजामी राजवटी विरोधात हुं. गोविंद पानसरे यांनी आपल्या भाषणातून लढा उभारला होता. चवताळलेल्या निजामाच्या रझाकारांनी हुं. गोविंद पानसरे हे बैलगाडीने धर्माबादला जात असतांना बिलोली पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावरील अर्जापूर येथे त्यांची दि. २१ आक्टोबर १९४६ रोजी क्रुरपणे हत्या केली. हैद्राबाद मुक्ती लढ्यातील पहिले हौतात्म्य त्यांना प्राप्त झाले. म्हणून ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, समाजसेवक यांनी कांहीं महिन्यांपूर्वी सर्वप्रथम, धर्माबाद रेल्वे स्टेशनला, “हु. गोविंद पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्यात यावे, अशी केलेली मागणी ही अगदी रास्त आहे.

असे असतांना, नांदेडचे राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार माननीय अजित गोपछडे धर्माबाद रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय जनसंघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे , असे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना कांहीं दिवसांपूर्वी दिलेले समाज माध्यमांवर दिसून आले आहे. हे कृत्य हु‌. गोविंदराव पानसरे यांच्या नावाला विरोध करून हैद्राबाद मुक्ती लढ्यातील सर्वच हुतात्म्यांची प्रतारणा करणारे आहे.

डॉ. केशवराव हेडगेवार यांचा जन्म दि. १ एप्रिल १८८९ रोजी धर्माबादच्या पूर्वेला १० कि.मी. अंतरावरील आताच्या तेलंगणा राज्यातील कंदाकुर्ती येथे झाला आहे. डॉ. केशवराव हेडगेवार यांचे हिंदुंना संघटित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आहे. त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवरील आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू दि. २१ जून १९४० ला नागपूर येथे झाला. यास्तव खा. अजित गोपछडे माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी नविन कोणत्याही वादाला तोंड फुटू नये यासाठी, “डॉ. केशवराव हेडगेवार” यांचे नाव जवळच्याच निजामाबाद रेल्वे स्टेशनला देण्याचे पत्र रेल्वे मंत्र्याला द्यावे. यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.

आणि हु. गोविंद पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देऊन, हु. गोविंद पानसरे यांच्या हौतात्याची जाणीव नविन पिढीला सतत जागृत रहावी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले तर, हु‌. गोविंद पानसरे यांचे व्यर्थ न ठरो हे बलिदान असे म्हणता येईल. ही नम्र विनंती.

लेखक – भाऊराव मोरे, अभ्यासगट प्रमुख, मराठवाडा जनता विकास परिषद, नांदेड. मो. ९४२३३०५५५३.

and Govindrao Pansare were falsified Thoughts of Govindrao Gopchde
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahareshim Abhiyan : महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
Next Article Lalit Kala Pratishthan : ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने सुधीर रसाळ यांचा हृदय सत्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Accident ; पिकअपची दुचाकीला जबर धडक पती जागेवरच ठार; पत्नी गंभीर

March 2, 2025

Poisoned by Drinking water ;नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात शेकडो जणांना पाणीपुरवठ्याच्या टाकीतल्या पाणी पिल्याने झालीय विषबाधा -NNL

September 28, 2024

SDRF team safely rescued : मेदनकल्लूर गावातील 8 नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमने काढले सुखरुप बाहेर

August 30, 2025

Himaytnagar Politics : निवडणुकीच्या रणधुमाळीने शहर तापले – सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

November 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Maharashtra Pradesh Congress Committee ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी एस. पी. कुंभारे यांची निवड – NNL

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

District President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव – जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले -NNL

national school baseball tournament ; राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त

Gandhi-Ambedkar : “गांधी-आंबेडकर नाटकाच्या माध्यमातून झाले सामाजिक संघर्षाचे दर्शन” -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

March 11, 2026

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

March 11, 2026

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?