Thoughts of Govindrao : गोविंदराव गोपछडे आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचाराची केली प्रतारणा
राष्ट्रीय विचारकांना, प्रांतीय विचारात अडकून डॉ. हेडगेवार यांचाही राष्ट्रीय विचार संकुचित करण्याचा केला प्रयत्न... मोठ्या प्रमाणात रेल्वेचे आवागमन असलेल्या आणि मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या निजामबाद या रेल्वे स्टेशनला डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी होती.. मूळ देगलूर येथील रहिवासी असलेले , नांदेडचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्याची मागणी केल्यानंतर अजित गोपछडे यांची मागणी अत्यंत संकुचित वाटली...
मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंदराव पानसरे यांनी गोविंदरावांचे कार्य जाणून होते... हुतात्मा दिनापूर्वी हुतात्म पत्करलेल्या यांची केला अवहेलना... निवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ नागरिक ,मोरे यांनी व्यक्त केले विचार...... रेल्वे स्टेशन धर्माबादला "हुतात्मा गोविंदराव पानसरे", या...
