Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - In front of Anandnagar and Shardanagar : आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन – NNL
क्राईम नांदेड December 24, 2024

In front of Anandnagar and Shardanagar : आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन – NNL

वाईन मार्ट बनले तळीरामांचे अड्डे; छेडछाडीच्या घटना वाढल्या रस्त्याच्या वाटसरुंना व विद्यार्थ्यांना केले जात आहे टार्गेट
NNL TeamBy NNL TeamDecember 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर त्या वाईन मार्टसमोरच दारू प्राशन करण्याचा प्रकार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्ट समोर तळीराम भररस्त्यावर, रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून किंवा जिथे जागा उपलब्ध होईल तिथे मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे चित्र दिसून येते आहे या तळीरामांचा बंदोबस्त करण्यात विमानतळ पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्टवर सुरू असलेल्या अनागोंदी प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. पाणी पाऊच, ग्लास सर्वच प्रकारचा चकणा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे तळीराम येथेच मद्य प्राशन करून कायद्याला पायदळी तुडवित आहेत. त्यामुळे प्रशासनांने वेळीच कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदालेन करण्यात येईल अशा ईशार आ.बालाजीराव कल्याणकर यांचे खंदे समर्थक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मुन्ना राठौर यांनी दिला आहे.

नांदेड शहरात अनेक वाईन मार्टमध्ये सध्या दारु विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने करीत आहेत. दिवसेंदिवस मद्यप्राशनकरणाऱ्या तरुणांची संख्या वाआहे. बिआर बारमध्ये बसून दारू पिण्याची ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा त्यांना ते आवडत नाही अशी ती मंडळी वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर आपल्या घरी अथवा बंदिस्त खोलीत दारू पिणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने कायद्याला पायदळी तुडवित हे तळीराम भररस्त्यातच आणि वाईन मार्टसमोर अथवा आनंदनगर व शारदानगर येथे पुन्हा रस्त्यावरच मद्द प्राशन करतांना दिसून येत आहेत .

यासाठी वाईन मार्टमधून किंवा अगदी लागून असलेल्या दुकांनामधून पिण्यासाठी पाण्याचे पाऊच, (प्लास्टिक बंदी असतांना)ग्लास, चकना, भाजलेले शेंगदाणे, खरमुरे आदी साहित्यही पुरविले जात आहे त्याबरोबरच वाईट मार्टमध्येच चकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने तळीरामांची सध्या मजा सुरू आहे.

दुसरीकडे कायदा पातळी तुडविला जात असतांना याकडे मात्र पोलीस प्रशासन लक्ष देण्यात तयार नाही, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येते. तळीरामांकडून अनेक महिला मुलींची छेड काढण्याचा घटना आनंदनगर व शारदानगर भागातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. त्यासोबतच गुन्हेगार प्रवृत्तीची काही मंडळी ही रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या सभ्य माणसांना विनाकारण वाईट संबोधण्याचा प्रकार सुरू आहे. असे असतांनाही संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प असल्याने या भागातील तळीरामांचे मनसुबे वाढले आहेत.

अॅटो रिक्षाचा केला जातो मद्यप्राशनासाठी वापर
वाईन मार्ट समोर किंवा अगदी थोड्या अंतराबर रिक्षा उभी करून त्यात सहा-सात जण बसून मनसोक्त मद्यप्राशन करतात आणि मद्याची झिंग चढताच खाली उतरुन ये-जा करणाऱ्या वाटसरू व विद्यार्थ्यांना दमदाटी व शिवीगाळ करतात त्यामुळे या परिसरात कायम भयभित वातावरण निर्माण झाले आहे …

हा प्रकार थांबला पाहिजे..!
वाईन मार्ट सकाळी चालु झाल्यापासुन ते रात्री बंद होईपर्यंत तळीरामाची गर्दी याठिकाणी कायम राहते या वाईन मार्टवरुन दारु खरेदी करुन वाईन मार्टच्या समोर,बाजुला थांबुन दारु पित आहेत. त्यामुळे रस्त्यावरील चालणाऱ्या महिला,तरुण मुलीना तसेच जेष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. एखादी अनुचीत घटन घडल्यास यास जबाबदार कोण राहील, सदर भागामध्ये शाळा, ट्युशन आहेत या मुळे लहान मुलावर वाईट परिणाम पडत आहेत. पाणी पाऊच व प्लास्टिक ग्लासवर बंदी असतांना सुद्धा खुलेआम पाणी पाऊच विकल्या जात आहेत हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी टायगर ग्रूप चे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पैलवान बाळासाहेब जाधव यांनी केली आहे.

drinking is again on the road In front of Anandnagar and Shardanagar wine mart
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL
Next Article Warm support given to orphan : हु. ज. पा. कॉलेजच्या २००३ बॅचची २० वर्षांनंतर पुनर्भेट; सामाजिक उपक्रमाद्वारे अनाथ मुलींना दिला उबदार आधार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL

July 24, 2024

Jahagirdar : आवाज मराठीचा जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – जहागीरदार

July 3, 2025

Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

October 27, 2025

Approval for assistance : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता

September 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gaurav Puraskar ; “ नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार ” चे वितरण

Youth Work Training Scheme ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड – NNL

अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

Abundant water supply : मुबलक पाणीपुरवठा, योग्य वातावरणाचा शेतकऱ्यांना रब्बीमध्ये फायदा व्हावा -NNL

Dinesh Telang ; पंचायत कर्मचारी दिनेश तेलंग यांचा सीईओ यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्या बद्दल “सन्मान पत्र “देऊन सन्मान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?