Thursday, May 14

Tag: In front of Anandnagar and Shardanagar wine mart

In front of Anandnagar and Shardanagar : आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन – NNL

In front of Anandnagar and Shardanagar : आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर त्या वाईन मार्टसमोरच दारू प्राशन करण्याचा प्रकार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्ट समोर तळीराम भररस्त्यावर, रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून किंवा जिथे जागा उपलब्ध होईल तिथे मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे चित्र दिसून येते आहे या तळीरामांचा बंदोबस्त करण्यात विमानतळ पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्टवर सुरू असलेल्या अनागोंदी प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. पाणी पाऊच, ग्लास सर्वच प्रकारचा चकणा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे तळीराम येथेच मद्य प्राशन करून कायद्याला पायदळी तुडवित आहेत. त्याम...
error: Content is protected !!