Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - स्पोर्ट्स - Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL
स्पोर्ट्स नांदेड December 7, 2024

Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका क्रीडा संयोजक, नायगांव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जीवन पवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, निवड समिती सदस्य गणेश माळवे, निवड समिती सदस्य दर्शन हस्ती, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे व नाशिक विभागाचे वर्चस्व राहीले असून स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षे मुले- प्रथम- पुणे विभाग, द्वितीय- नाशिक विभाग व तृतिय- नागपूर विभाग 14 वर्षे मुली- प्रथम- पुणे नाशिक, द्वितीय- पुणे विभाग व तृतिय- मुंबई विभाग

तसेच या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती बगाटे अलंकृता या उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये हार-जीत होत असते निवड न झालेल्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत आपली कामगीरी उत्कृष्ट कशी करता येईल याकरिता चांगला सराव केला पाहीजे तसेच राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करुन राज्याचे नाव उज्वल करावे, असे श्रीमती बगाटे अलंकृता यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 14 वर्षे मुले संघ– समरजीत सुजीत कदम (पुणे विभाग), शिवराज संजय सोले (छ.संभाजीनगर विभाग), प्रणव डाडाहारी डातीर (नाशिक विभाग), अनमोल सुरेंद्र मुखर्जी (नागपूर विभाग), आदित्य विलास पांगरेकर (लातूर विभाग) राखीव खेळाडू- 1) अथर्व दिगंबर तोडकरी (पुणे), 2) विराज जयदिप तांबवेकर (कोल्हापूर), 3) गणेश सचिन शिंदे (छ.संभाजीनगर)

14 वर्षे मुली संघ–वेदिका नितील महाले (नाशिक विभाग), भक्ती प्रभाकर नागणे (पुणे विभाग), समृदी धनाजी काळोखे (मुंबई विभाग), जेसिका प्रमोद काळे (अमरावती विभाग), मानसी विजय कुलकर्णी (संभाजीनगर विभाग) राखीव खेळाडू- 1) सृष्टी गणेश जागीरवाड (लातूर), 2) समृध्दी रोशन जाधव (नाशिक), 3) मैथली सुरेश धस (छ.संभाजीनगर)

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमर टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, .चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपिक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपकटाकरॉ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदीनी सहकार्य केले .

State Level School Sepkatakarau Competition concluded with enthusiasm
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGandhi-Ambedkar : “गांधी-आंबेडकर नाटकाच्या माध्यमातून झाले सामाजिक संघर्षाचे दर्शन” -NNL
Next Article 100 days tuberculosis campaign started : जिल्ह्यात आजपासून 100 दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nidhan : जेष्ठ नागरिक दशरथ रामजी पा.वडजे यांच निधन

October 25, 2025

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

March 17, 2025

get arrested : सरन्यायाधीश यांचेवरील हल्लेखोरास अटक करा महिला समता परिषदेची मागणी

October 16, 2025

holicity plan : नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावानांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावा

June 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ganja seized in Tireboard Ganganagar Nanded । पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त -NNL

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

Rani Malve elected as Group Development Officer : राणी माळवे यांची गटविकास अधिकारीपदी निवड

Effective implementation of tribal development schemes : 100 दिवसांच्या कृती आराखड्यातून आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?