Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Diwali pahat ; दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली -NNL
नांदेड मनोरंजन November 4, 2024

Diwali pahat ; दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 4, 20242
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्‍हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. जवळपास सहा हजार प्रेक्षकांनी त्यांच्या २२ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडच्या उदयोन्मुख कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गाणी गावून हि पहाट बहारदार बनवली.

दिवाळी-पाडवा पहाट हा कार्यक्रम बंदाघाटवर सकाळी पावणेसहा वाजता सुरु झाला. निर्माते विजय जोशी व संकल्पना व निवेदन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची निर्मिती झाली. संगीतकार प्रमोद देशपांडे यांनी या कार्यक्रमाचा खर्‍याअर्थाने पाया रचून गाण्यांची निवड केली. स्थानिक कलावंत व वादकांनी या कार्यक्रमाला साजेसे रुप आणले आणि पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या गाजलेल्या २२ गितांचा सुरेल मिलाप बंदाघाटवर झाला. उदयोन्मुख गायिका समिक्षा चंद्रमोरे, कौशिकी चेतन पांडे, चैती दिक्षीत, अपूर्वा कुलकर्णी, प्रख्यात गायक नामदेव इंगळे, उदयोन्मुख गायक शुभम कांबळे यांनी गायिलेलेल्या विविध गितांनी पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांची गाजलेली गिते पूर्णतः ताकदीने सादर केल्याने रसिक, प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात वक्रतुंड महाकाय, ओम नमोजी आद्या, उठा उठा हो सकळीक, गगन सदन तेजोमय, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, नको देवराया, रुणूझूणु, रुणूझुणू रे भ्रमरा, तरुण आहे रात्र अजूनही, केंव्हा तरी पहाटे, ती गेली तेंव्हा पाऊस, भय इथले संपत नाही, चांदणे शिंपीत जाशी, मी मज हरपून बसले गं, लाजून हासणे अन, जिवा शिवाची बैलजोड, आला आला वारा, मी डोलकर डोलकर, गोमू संगतीन, शूर आम्ही सरदार, राजसा जवळी जरा बसा, जांभुळ पिकल्या झाडाखाली, सागरा प्राण तळमळला, किती जिवाला राखायच राखलं, आणि सरतेशेवटी निर्माते विजयी जोशी यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या दुर्मिळ आणि गाजलेल्या व संगीतबध्द केलेल्या रचनामुळे रसिकांनी अनेक गाण्यांना वन्समोर दिला.  शेवटी निर्माते विजय जोशी यांनी संगीतकार र्‍हदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केलेले मराठी पाऊल पडते पुढे हे गीत खड्या आवाजात सादर करुन या कार्यक्रमाचा समारोप केला.

अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या या गाण्यांच्या बाबत असलेल्या विविध आठवणी जाग्या करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमास वाद्यांची संगीतसाथ  संगीत संयोजनात भरीव काम करणार्‍या सौ.अंजली दिक्षीत यांच्यासोबत राज लांबटिळे, स्वप्निल धुळे, भगवानराव देशमुख, रवीकुमार भद्रे, बाबा खंडागळे, रोहित बंसवाल यांनी साथसंगत केली. ढोलकीवर रवीकुमार भद्रे यांनी वाजवलेला तोडा अक्षरशः पंधरा मिनिटे रसिकांच्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. सर्वच वादकांची संगीतसाथ अगदी सुरेल होती. या कार्यक्रमास पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांची भेट घेण्यासाठी टिम र्‍हदयसंगम लवकरच  जाणार असून, कार्यक्रमाचा अल्बम त्यांना देण्यात येणार आहे. यासाठी टिमचे सर्व सदस्य परिश्रम घेत असून, त्यांची तारीख घेवून त्यांचे आशिर्वाद घेण्याचा मनोदय अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी व्यक्त केला. 

of Pt.Rhdaynath Mangeshkar The dawn of Diwali Padwa was colorful as budding artists performed various compositions
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL
Next Article First inspection of election expenses : किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 6 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

December 9, 2024

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

June 25, 2024

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

January 17, 2026

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

March 11, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

seasons in politics : राजकारणात ऋतूप्रमाणे पक्ष बदलणारे नेते अन् कार्यकर्ते -NNL

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

लोकपारंपारिक कलावंत व शाहिरांचा रविवारी पोटा (बु.) येथे मेळावा

Maha Elgar : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात कामारी येथे १७ ऑगस्ट रोजी महाएल्गार !

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?