नांदेडक्राईम

Nose Inspection Center : नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व‌‌ दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र -NNL

नवीन नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र करण्यात आली असून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी महसुल व पोलीस कर्मचारी यांच्या करण्यात येत असुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची नोदं करण्यात येत आहे.

लोकसभा पोटनिवडणुक व‌ 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शना‌ खाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या आदेशानुसार नांदेड लातूर रोडवर डेरला‌ पाटी नजीक, नांदेड बोढांर असना रोड नजीक कै.शंकरराव चव्हाण चौक मार्गावर.

नांदेड हैदराबाद रोडवरील काकांडी जवळ तिन‌ ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी व्हिडिओ कॅमेराचा सहायाने कॅमेरामान महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत तपासणी चोविस तास करत असुन वाहन नंबर नोंदणी करत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button