Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL
नांदेड लाइफस्टाइल October 11, 2024

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 11, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट,परमेश्वर पेशवे| विज महावितरण कम्पनीच्या अक्षम्य लापरवाह प्रशासनामुळे गुरुवारी (१० आँक्टोबर) तब्बल सात घंटे विज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या ग्रामिण क्र.१ कार्यालयापासून ते गोकुंद्यातील दत्तनगर भागात दुपारी ३ वाजता विज गायब झाली ती रात्री ९.३० वाजताचे आसपास टाकण्यात आल्याने नागरीकांसह ग्राहकांमध्ये तारांबळ उडाली. विद्यूत उपकरणावर आधारीत धंदे खोळंबली. नवरात्रो दुर्गोत्सवाचे दिवस असतांना खोडसाळपणाने कारण नसतांना विज गायब केली जात आहे. अनेकांनी संबंधित अभियंत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसादही मिळत नाही. बार-बार विज पुरवठा खंडीत प्रकरणी चौकशी करुन राजकीय वलय असलेल्या अभियंत्याची तात्काळ बदली करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

१० आँक्टोबर रोजी दुपारी जवळपास ३ वाजल्यापासून विज महावितरण ग्रामिण क्र.१ कार्यालय परिसरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील शहरासह गोकुंद्यातील दत्तनगर भागातील विज पुरवठा खंडीत झाला. रात्री ९.३० वाजताचे आसपास खंडीत झालेला विज पुरवठा सुरु करण्यात आला. सात-सात तास विज गुल होण्या मागचे कारण काय ?, असा नागरीकांसह ग्राहकांचा सवाल आहे. उल्लेखनीय म्हणजे विजेवर अवलंबून असणार्‍यांची धंदे बंद पडली. घरच्या बोअरवेलच्या पाण्यावर विसंबून असणार्‍यांना पाणी मिळाले नाही. पिठाच्या गिरण्या बंद पडल्या. टेलरींगची दुकाने, मार्केटमधील संगणकं, झेराॅक्स आदी व्यवसाय करता आली नसल्यामुळे लोकांच्या तिव्र प्रतिक्रीया उमटतांना दिसतात.

सद्या दुर्गोत्सवाचे दिवस आहेत. हिंदूंच्या सणासुदिच्या काळात अखंडीत विज पुरवठा व्हायला हवा अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतू नेमके याच काळात विज गुल करण्याचे प्रमाण वाढले. संबंधित अभियत्याला राजकीय वरदहस्त असल्याने विज ग्राहकांच्या तक्रारीनंतरही ग्राहकांना अखंडीत सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. जुनाट विज वाहिन्या, ढबरे रोहित्र, वाकलेले खांब, लोंबकळत्या विजतारा यापासून किनवट करांची सुटका होणार की नाही ? वाकलेल्या खांबामुळे आणि तारांमुळे तालुक्यातील कित्येकांना विजेचा स्पर्श होऊन प्राणाला मुकावे लागले. महावितरणच्या वरिष्ठांनी १० आँक्टोबर रोजी सात तास विज खंडीत झाल्या प्रकरणी चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul Kinwat Power Distribution Company's strange behavior
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTo stop the harassment of farmers and beneficiary women : शेतकरी व लाभार्थी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी पोस्टातील उदिष्ट वाढण्याची मागणी -NNL
Next Article Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

श्री गुरु अर्जनदेव जी महाराज यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने साजरा -NNL

June 11, 2024

The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

May 17, 2025

Nanded North Vidhan Sabha ; नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटण्याची शक्यता वाढली – NNL

October 4, 2024

मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

July 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी १८ डिसेंबर रोजी मतदान -NNL

Three accused who stole from the bank’s ATM were taken into custody : किनवटच्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना 15 लक्ष 60 हजार 500 रुपयाचा मुददेमालसह घेतले ताब्यात -NNL

SDRF team safely rescued : मेदनकल्लूर गावातील 8 नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमने काढले सुखरुप बाहेर

Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट -NNL

Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?