Wednesday, May 13

Tag: Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट,परमेश्वर पेशवे| विज महावितरण कम्पनीच्या अक्षम्य लापरवाह प्रशासनामुळे गुरुवारी (१० आँक्टोबर) तब्बल सात घंटे विज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या ग्रामिण क्र.१ कार्यालयापासून ते गोकुंद्यातील दत्तनगर भागात दुपारी ३ वाजता विज गायब झाली ती रात्री ९.३० वाजताचे आसपास टाकण्यात आल्याने नागरीकांसह ग्राहकांमध्ये तारांबळ उडाली. विद्यूत उपकरणावर आधारीत धंदे खोळंबली. नवरात्रो दुर्गोत्सवाचे दिवस असतांना खोडसाळपणाने कारण नसतांना विज गायब केली जात आहे. अनेकांनी संबंधित अभियंत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसादही मिळत नाही. बार-बार विज पुरवठा खंडीत प्रकरणी चौकशी करुन राजकीय वलय असलेल्या अभियंत्याची तात्काळ बदली करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. १० आँक्टोबर रोजी दुपारी जवळपास ३ वाजल्यापासून विज महावितरण ग्रामिण क्र.१ कार्यालय परिसरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील शहरासह गोकुंद्या...
error: Content is protected !!