HomeनांदेडDr.Hansraj Vaidya ; वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व...

Dr.Hansraj Vaidya ; वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व शुक्रवारी दोन दिवशीय शिबीर.!-डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड | येत्या गुरूवार व शुक्रवार (दि.22 व 23)रोजी खास इच्छूक ज्येष्ठ नागरिकांसाठी मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे दोन दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर मा.जिल्हाधीकारी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण कार्यालय,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्ये.ना.संघ आणि नांदेड जिल्हा ज्ये.ना.संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने वैद्य रूग्णालय परिसर येथे घेण्यात येणार आहे.

या शिबिराचे उद्घाटण मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या हस्ते गुरूवार दि.22/8/24 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ.हंसराज वैद्य,अध्यक्ष स.ज्ये.ना. संघ तर प्रमुक पाहूने तथा समन्वक म्हणून मा.समाज कल्याण सहा.आयुक्त हे असणार आहेत.

शिबिरार्थ्यांनी येताना दोन पा.पो. साईज फोटो, आधार कार्ड/निवडणूकीचे कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय आधिकार्‍याचे प्रमाण पत्र, रहिवाशी प्रमाण पत्र,जवळच्या नातेवायीकाचा फोन व पत्ता, स्वंघोषणा प्रमाण पत्र इ.आणने अवश्यक आहे.हे शिबीर रोज संद्या काळी पाच वाजे पर्यंत चालेल. या शिबीराचा जास्तित ज्यास्त इच्छूक ज्येष्ठ नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य,गिरिष बार्‍हाळे व प्रभाकर कुंटूरकर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments