Wednesday, May 13

Tag: Two days camp of Hon’ble Chief Minister Vyoshree and Tirtha Darshan Yojana for specially willing senior citizens!-Dr.Hansraj Vaidya

Dr.Hansraj Vaidya ; वयोश्री  व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व शुक्रवारी  दोन दिवशीय शिबीर.!-डाॅ.हंसराज वैद्य – NNL

Dr.Hansraj Vaidya ; वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे येत्या गुरूवार व शुक्रवारी दोन दिवशीय शिबीर.!-डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | येत्या गुरूवार व शुक्रवार (दि.22 व 23)रोजी खास इच्छूक ज्येष्ठ नागरिकांसाठी मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थ दर्शन योजनांचे दोन दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर मा.जिल्हाधीकारी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण कार्यालय,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्ये.ना.संघ आणि नांदेड जिल्हा ज्ये.ना.संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने वैद्य रूग्णालय परिसर येथे घेण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटण मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या हस्ते गुरूवार दि.22/8/24 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ.हंसराज वैद्य,अध्यक्ष स.ज्ये.ना. संघ तर प्रमुक पाहूने तथा समन्वक म्हणून मा.समाज कल्याण सहा.आयुक्त हे असणार आहेत. शिबिरार्थ्यांनी येताना दोन पा.पो. साईज फोटो, आधार कार्ड/निवडणूकीचे कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय आधिकार्‍याचे प्र...
error: Content is protected !!